Category: कुडाळ

🛑शिवराज्याभिषेक दिनानिमित्त झाराप येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून झाराप ग्रामपंचायतीच्या सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या हस्ते झाराप जांभळ येथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.…

🛑पिंगुळी गावातील शेतकरी कृषी विषयक अभ्यास दौऱ्यावर..

✒️लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. पिंगुळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पिंगुळी गावातील शेतकऱ्यांसाठी  आयोजित करण्यात आलेल्या कृषि विषयक अभ्यास दौऱ्याचा शुभारंभ आज सरपंच अजय आकेरकर यांच्या हस्ते करण्यात आला नाशिक पुणे बारामती…

🛑अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांचा कुडाळ दौरा..वृक्षारोपणासह तहसील,प्रांत व भूमी अभिलेख कार्यालयांना भेट..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज कुडाळ प्रांत आणि तहसिल कार्यालयांना भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. दौऱ्याची सुरुवात…

🛑जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाराप येथे वृक्षारोपण..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाराप येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. झाराप ग्रामपंचायतीच्या सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करून…

🛑पाट हायस्कूलमध्ये पर्यावरण दिन साजरा..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पाच जून हा पर्यावरण दिन वृक्षारोपण करून सर्वत्र साजरा होत आहे .पाट हायस्कूल इको क्लब आणि हरित सेनेमार्फत जांभूळ ,गुलमोहर ,रतंबा, जायफळ ,तसेच इतर झाडांची लागवड करून…

🛑वालावल ग्रामसभेत गोंधळ : सरपंचांवर प्रश्नांचा भडिमार, सभा अर्धवट सोडली..

◼️विकासकामे पाणीपुरवठा, शौचालयावरून ग्रामस्थ आक्रमक; महिलांशी अरेरावीचा आरोप.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. 2 जून 2026 रोजी झालेल्या वालावल ग्रामसभेत विकासकामांच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांनी सरपंचांना धारेवर धरले. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने व सरपंचांनी…

🛑वालावल लक्ष्मी नारायण मंदिर येथिल दशावतार नाटकाचे जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते शुभारंभ..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. श्री.नारायण आसयेकर प्रस्तुत श्री.भूमिका मायापूर्वचारी दशावतारी नाट्य मंडळ मळगाव निर्मित संकटमोचक श्री गणेश या नाट्यप्रयोगाचा शुभारंभ वालावल येथील लक्ष्मी नारायण मंदिरच्या रंगमंचावर बुधवार दिनांक ०३ जून २०२६…

🛑कुडाळमध्ये ‘युवासेना’ सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धा २०२६’ चे आयोजन..

✒️लोकसंवाद /-कुडाळ. युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने जिल्ह्यातील तरुणांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही…

🛑कुडाळमध्ये ‘जागतिक सायकल दिन’ उत्साहात: आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश !

✒️लोकसंवाद /- कुडाळ. युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या ‘माय भारत’ (MY Bharat) उपक्रम आणि ‘इंस्पायर सायकल्स ‘ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सायकल दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात…

🛑मा.आ.वैभव नाईक यांनी राणेंवरील आरोप थांबवावे अन्यथा जश्यास तसे उत्तर दिले जाईल.;उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्यावरील आरोप तातडीने थांबवावेत, तसेच त्यांच्या दोन्ही बंधूनी नगरसेवक पदाचे राजीनामे द्यावेत, अशी ठोस मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर…

You cannot copy content of this page