Category: कुडाळ

🛑आमदार निलेश राणे यांच्याकडून कुडाळ येथील नाट्यगृहासाठी १० कोटी तर,मालवण येथील नाट्यगृहासाठी १० कोटी असा एकूण २० कोटींचा निधी मंजूर..

◼️आमदार निलेश राणे यांनी नागरिकांना दिलेला शब्द केला पूर्ण. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

🛑घरावर झाड पडुन नुकसान झालेल्या वृद्ध महीलेसाठी मनसेचे आर्थिक सहकार्य..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जन्मदिवसानिमित्त होल्डिंग व इतर शुभेच्छा पर कार्यक्रम न करता सामाजिक व पर्यावरण पूरक उपक्रम आदेश दिले होते. याचा अनुषंगाने…

🛑कुडाळ शहराचा प्रारूप आराखडा अवलोकनार्थ उपलब्ध.;८ जुलै पर्यंत हरकती नोंदविण्याचे न.प. चे आवाहन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 च्या कलम 26 (1) नुसार नियुक्त अधिकारी सहाय्यक संचालक, नगररचना, सिंधुदुर्ग शाखा यांनी कुडाळ शहराचा प्रारुप विकास आराखडा 9 जून…

🛑कुडाळमध्ये घराच्या खोलीला आग लागुन नुकसान झालेल्या कुटुंबियांना नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांच्याकडुन तातडीची मदत.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील वाघ सावंत टेंब येथील भवानी मंदिर नजीक असलेल्या महेश सामंत यांच्या बिल्डिंग मधील भाडेकरू प्रसाद नाईक यांच्या खोलीमध्ये आग लागुन नुकसान झालेल्या नाईक कुटुंबियांना नगराध्यक्ष…

🛑कुडाळ शहरातील एका बिल्डिंग मधील भाडेकरू प्रसाद नाईक यांच्या खोलीमध्ये लागली आग…

◼️आग एवढी भीषण होती की,खोलीतील सर्व वस्तू जळून राख झाल्या.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील वाघ सावंत टेंब येथील भवानी मंदिर नजीक असलेल्या महेश सामंत यांच्या बिल्डिंग मधील भाडेकरू प्रसाद…

🛑ठाकर आदिवासी लोककलेचा भारत सरकारकडून राष्ट्रीय सन्मान.;बाळकृष्ण मसगे यांना उस्ताद बिस्मिल्ला खान,राष्ट्रीय युवा पुरस्कार.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. संगीत नाटक अकादमी, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार-२०२४ महाराष्ट्रातील युवा ठाकर आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर…

🛑कुडाळ येथे अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणातील आरोपीची जामिनावर मुक्तता..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ बाजारपेठ येथे किराणा सामान आणण्यासाठी गेलेल्या १२ वर्षे ५ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये बोलावून तिचा विनयभंग करणाऱ्या गुन्ह्यातील आरोपी कृष्णा महादेव आकेरकर (वय ५४, रा.…

🛑महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी.;ऍड. संग्राम देसाई यांची पत्रकार परिषद..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांचे प्रश्न सोडवण, कनिष्ठ न्यायालयांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण आणि नवोदित वकिलांना न्याय मिळवून देण या कामांना माझ सर्वोच्च प्राधान्य राहील…

🛑कुडाळ नगराध्यक्षांकडून स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती.;नागरिकांना दिलासा.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील नाबरवाडी ते एमआयडीसी कडे जाणाऱ्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून महिन्याभरापूर्व सातत्याने होत होती. नागरिकाची गैरसोय आणि प्रशासना समोरील तांत्रिक अडचणी लक्षात घेता नगराध्यक्ष…

🛑बार कौन्सिल निवडणुकीत अॅड. संग्राम देसाई विजयी झाल्याने कुडाळामध्ये जल्लोष

◼️सलग दुसऱ्यांदा सदस्यपदी निवड झाल्याने कुडाळात वकील संघटनेकडून पेढे वाटप व फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव.. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा यांच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे…

You cannot copy content of this page