Category: कुडाळ

आंब्रड येथे ग्राम विलगीकरण कक्षाचे खा. विनायक राऊत आ.वैभव नाईक यांच्या उपस्थिती उदघाटन.

कुडाळ /- श्री.भगवती देवी माध्यमिक विद्यालय आंब्रड येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोविड रुग्णांसाठी ग्राम विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. या ग्राम विलगीकरण कक्षाचे उदघाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते तर…

कुडाळ एमआयडीसी येथील नवीन ऑक्सिजन प्लांटचे ४जूनला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन..

कुडाळ /- खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी.. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करणाऱ्या युनाइटेड एअर गॅस प्रा.लि. कंपनीच्या माध्यमातून कुडाळ एमआयडीसी येथे नवीन लिक्विड ऑक्सिजन प्लांट…

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेश पावसकर व त्यांच्या सहकाऱ्यांची परराज्यातून आलेल्या भुकेलेल्या माणसाला मदत..

कुडाळ /- काल रात्री राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कुडाळ-मालवण विधानसभा अध्यक्ष सर्वेश पावसकर यांना कुडाळ येथील हायवे लगत असलेले नवीन बस डेपो च्या वरील ब्रिज च्या रस्त्याच्या बाजूला एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत…

सिंधुदुर्गजिल्ह्यात कोरोनामुळे रोज बळी जातात त्यांची चिंता पालकमंत्र्यांना नाही.;ऍड बंड्या माडकुलकर

कुडाळ /- सद्या महाराष्टात शिवसेनेची सत्ता आहे आणी शिवसेना कायम म्हणते कोकण म्हणजे सेना आता कुठे राहिली सेना आणी शासन कोकणच्या जीवावर राज्य करणाऱ्या हया लोक प्रतिधिनी यांना हे कसं…

मोरे येथील स्वप्ननगरीला खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांनी दिली भेट.;कोविड रुग्णांची तपासणी व औषध उपचाराचा घेतला आढावा..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील मोरे येथील स्वप्ननगरी या अपंग पुनर्वसन व मदत केंद्रातील तब्बल २२ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.याची गंभीर दखल खासदार विनायक राऊत,आमदार वैभव…

पहिल्यांदा जिल्हापरिषदच्या कर्मचाऱ्यांना कोव्हिड लस द्या नंतरच हुष्य|ऱ्या मारा.;शिवसेना जि.प.गटनेते नागेंद्र परब यांचा सल्ला..

कुडाळ /- पहिल्या प्रथम सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला कोव्हिड 19 लस द्या त्यांची दर आठवड्याला रॅपिड टेस्ट का करता? असा सवाल शिवसेना जि प गटनेते नागेंद्र परब…

राष्ट्रवादीयुवक काँग्रेसची बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, मुळदे ला धडक..

कुडाळ /- कोकणी शेतकऱ्याला वाली कोण?अशी एक गंभीर स्वरूपात आरोप असलेली फेसबुक वर लिहलेली पोस्ट शेतकरी अभिषेक दळवी रा. मालवण यांनी कृषी विद्यापीठ मुळदे यांचे विरोधात अधिकारी रोपे दयायला अडचणी…

म्युकर मायकोसिस, ब्लॅक फंगस व व्हाईट फंगस या आजाराचा प्रादुर्भाव व त्याचे दुष्परिणाम याबाबत सर्वसामान्य जनतेत जनजागृती व प्रबोधन आवश्यक.;प्रसाद गावडे

मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ /- जिल्ह्यात म्युकर मायकोसिस, ब्लॅक फंगस व व्हाईट फंगस सदृश्य आजाराचे रुग्ण जिल्ह्यात सापडण्यास सुरुवात झालेली असून या तीनही आजारावर…

रेडझोनमध्ये गेलेल्या सिंधुदुर्गच्या मदतीला ‘कोकण- म्हाडा’ची धाव.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत

सिंधुदुर्ग /- रेडझोनमध्ये गेलेल्या सिंधुदुर्गच्या मदतीला ‘कोकण- म्हाडा’ ने आता मदतीसाठी धाव घेतली आहे.तसे संकेत राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत(डेडिकेटिव्ह हॉस्पिटलच्या प्रस्तावावर सह्या करून गृहनिर्माण खात्याचे प्रधान…

कोरोना नियंत्रणासाठी अन्य जिल्ह्य़ातील डाँक्टरांची टीम सिंधुदुर्गात दयावी उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्य मंञी राजेश टोपे यांच्याकडे यु.जिल्हाध्यक्ष जिल्हानियोजन सदस्य प्रफुल्ल सुद्रिक यांची मागणी

महावितरणला सहकार्य करण्यासाठी इतर जिल्ह्य़ातून मनुष्यबळाची कुमक येते.मग कोरोना रोखण्यासाठी अन्य जिल्ह्य़ातील डाँक्टरांचे पथक का ?नाही येत… कुडाळ /- सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील कोरोना रूग्ण वाढ तसेच मृत संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत…

You cannot copy content of this page