Category: कुडाळ

🛑घरात माणसं असताना सात तोळ्यांच्या दागिन्यांची कुडाळात धाडसी चोरी..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. घरातली माणसे झोपलेली असताना सुद्धा चोरटयांनी लक्ष्मी पूजनासाठी देव्हाऱ्यात ठेवलेले सुमारे ७तोळ्याचे दागिने चोरून नेले.कुडाळ-श्रीरामवाडी येथील मुंबई गोवा महामार्ग नजीक राहणाऱ्या पुरुषोत्तम तांडेल यांच्या घरी पहाटे साडेतीन…

🛑सिद्धेश गावडे यांच्या घरी शिवसेनेच्या महिला ओबीसी व्हिजेएनटीच्या महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांची भेट.;पीडित कुटुंबाला दिलासा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील राय वाडी येथे हल्ला झालेल्या सिद्धेश प्रमोद गावडे याच्या घरी शिवसेनेच्या ओबीसी व्हिजेएनटीच्या महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर,तालुका प्रमुख अनघा रांगणेकर, तेंडोली विभाग प्रमुख आणि…

🛑वाडीवरवडे येथे उबाठा ला भाजपाचा धक्का.;जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात पक्ष प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सन्मानीय श्री. प्रभाकर सावंत साहेब (सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष ) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सन्मानीय श्री. रणजीत देसाई साहेब ( सिंधुदुर्ग भाजप जिल्हा सरचिटणीस) यांच्या नेतृत्वाखाली वाडीवरवडे येथील…

🛑रणझुंजार मित्र मंडळ उद्योजक रुपेश पावसकर पुरस्कृत भव्य कलेचा देव कलेश्वर नरकासुर वध स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक श्री रुपेश पावस्कर पुरस्कृत कलेचा देव कलेश्वर नरकासूर वध स्पर्धेचे उद्घाटन श्री.दाजी गावडे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.या स्पर्धेत नेरूर पंचक्रोशीतील…

🛑”ह्युमन राईट” सिंधुदुर्ग जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर!*

◼️जिल्हाध्यक्ष पदी मिलिंद धुरी,सचिव विनोद जाधव तर खजिनदार पदी संदीप सुकी यांची निवड.. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्गची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कुडाळ येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न…

🛑कुडाळ शहरातील मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या घराला शॉर्टसर्किटमुळे लागली आग..

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ शहरातील श्रीरामवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गालगत पॅलेस हॉटेलच्या मागे सोमवारी रात्री सुमारास दहाच्या दरम्यान लागलेल्या आगीने एका घराचे मोठे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक…

🛑आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित नरकासुर वध स्पर्धेत लक्ष्मीवाडी मित्र मंडळ प्रथम.

◼️आमदार निलेश राणे यांनी जिल्हा वाशी यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय नरकासुर वध स्पर्धेला उस्फुर्त असा प्रतिसाद…

🛑संत राऊळ महाराज महाविद्य|लयात 25,26 ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यल करियर कट्टा उपक्रम..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महाविद्यलयात करियर कट्टा हा उपक्रम सुरु आहे.या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय…

रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक रुपेश पावस्कर पुरस्कृत नेरुर पंचक्रोशी भव्य नरकासुर स्पर्धा..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक रुपेश पावस्कर पुरस्कृत नेरुर पंचक्रोशी मर्यादित कलेचा देव कलेश्वर भव्य नरकासुर स्पर्धा 2025 वर्ष पहिले रविवार दिनांक 19 ऑक्टोबर 2025 त्याचप्रमाणे बुधवार…

🛑पाट हायस्कूलमध्ये शुभेच्छा कार्डशाळा..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. शुभेच्छा कार्ड आणि दिवाळी हे अतूट नाते आहे .आजच्या डिजिटल युगात हे नाते टिकवायचे असेल तर अशा कार्यशाळेची गरज आहे . त्यामुळे पाट हायस्कूलमध्ये कलाशिक्षक श्री संदीप…

You cannot copy content of this page