Category: कुडाळ

🛑अखेर तो अडचण निर्माण करणारा लाईटचा पोल नगरसेवक अभिषेक गावडे यांनी बदलला.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ कविलकाटे येथिल कु.साहिल सत्यवान सरमळकर यांच्या घरा समोर अडचण निर्माण करणारा महावितरण चा इलेक्ट्रिक पोल अखेर शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून तो पोल कुडाळ नगर पंचायत चे नगरसेवक…

🛑आवळेगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आवळेगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हायस्कूल व कला-वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय, आवळेगाव येथे दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचा दिनदर्शिका 2026″ चा अनावरण सोहळा संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ,सिंधुदुर्ग या नोंदणीकृत महासंघाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारीणीच्या पदाधिकारी आणि सदस्य पदसिध्द सदस्य स्विकृत सदस्य तसेच सर्व तालुका अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत भंडारी दिनदर्शिका-2026″ चा…

🛑श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर प्रायमरी स्कूल निर्मित कलारंग उत्सव वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर प्रायमरी स्कूल निर्मित कलारंग उत्सव 2025 (वार्षिक स्नेहसंमेलन २०२५-२६) ०१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी 5:30 वाजता नेरूर येथील कलेश्वर विद्यामंदिर पटांगण येथे संपन्न…

🛑कुडाळ हायस्कूलन जवळ कचऱ्याच्या आगीचा भडका होऊन दोन दुचाकी जळून खाक.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ – वेंगुर्ले मार्गावरील कुडाळ हायस्कूल नजिक रस्त्यालगतच्या टाकाऊ साहित्याला सुमारास आग लागली.ही आग अधिक भडकल्याने परिसरातील व्यावसायिक व नागरीकांची तारांबळ उडाली. संबंधित यंत्रणांना याबाबत माहीती देण्यात…

🛑कुडाळात कुरिअर वाहन लुटीचा थरारक प्रयत्न.;सहा स्थानिक तरुणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पणदूर परिसरात मध्यरात्री कुरिअर कंटेनर लुटण्याचा थरारक प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणी स्थानिक सहा तरुणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

🛑मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून चला कुडाळ घडवूया या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थी पालक व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

◼️आयएएस दत्तप्रसाद शिरसाट यांनी विद्यार्थ्यांची साधला संवाद. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मराठा हॉल येथे दत्तप्रसाद शिरसाट यांनी आपला पूर्ण शैक्षणिक प्रवास ते आपली सर्व वाटचाल विद्यार्थ्यांना सांगून नेटका संवाद साधला…

🛑कुडाळात ३० डिसेंबर पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबीर.;आर्ट ऑफ लिव्हिंग, कुडाळ यांचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून कुडाळ मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. ३० डिसेंबर ते शुक्रवार २ जानेवारी २०२६ या कालावधीत…

🛑मुंबई – गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पूल येथे कारला अपघात.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई – गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पूल येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी कार रस्त्याच्या कडेला कोसळली.यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ही घटना आज पहाटे ४ वाजण्याच्या…

🛑शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांना मातृषोक.;सौ.प्रमिला पाटील यांचे निधन!

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील सौ.प्रमिला हरिहरराव पाटील ( नितळीकर ) सेवानिवृत शिक्षिका वय वर्षे ८५ यांचे वृद्धापकाळाने रविवार दिनांक २८.१२.२०२५.रोजी दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी कुडाळ येथील राहत्या घरी…

You cannot copy content of this page