Category: कुडाळ

🛑शासकिय जंगलात सप्तरंगी या औषधी वनस्पतीची अवैध वृक्षतोड करुन त्याची मुळे काढणारा वनविभगाच्या जाळ्यात.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. सावंतवाडी वनविभागाचे अखत्यारितील कुडाळ वनपरिक्षेत्रातील चाफेली वन परिमंडळाअंतर्गत नेरुर त.क. पश्चिम नियतक्षेत्रातील मौजे नेरुर त.क.पश्चिम गावामध्ये वनविभागाचे 947.27 हेक्टर राखीव वन आहे. दि. 03/03/2026 रोजी वनपाल…

🛑कुडाळ नाबरवाडी येथे घडलेल्या अपघातासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग उपअभियंता व शाखा अभियंता यांना जबाबदार धरून त्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत.;श्री.रुपेश पावसकर.

◼️कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेत केली मागणी. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. दिनांक ०२.०३.२०२६ रोजी कुडाळ नाबरवाडी येथे अपघात घडला व त्यात नेरूर येथील श्रीम.नीलिमा निलेश मेस्त्री यांचा हकनाक…

🛑वेताळ बांबर्डे पुलावर कारचा अपघात.;सुदैवाने प्रवाशांचा जीव वाचला.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ नजीकच्या वेताळ बांबर्डे पुलावर सकाळी ६.४५ च्या सुमारास कारचा अपघात झाला असून यामध्ये दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे.…

🛑माणगाव मध्ये सतत BSNL ची रेंज गायब पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांच्या माध्यमातून निवेदन!

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील माणगावमध्ये बीएस एन एल च्या नेटवर्कचा लपंडाव सुरूच आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.bsnl च्या अधिकाऱ्यांना शिवसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.रेंज पूर्ववत करा अन्यथा परत…

🛑कुडाळ नाबरवाडी रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक ची महिलेला धडक महिला जागीच ठार.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कुडाळ -मालवण नाबरवाडी रस्त्यावर भरधाव वेगाने येणारा ट्रक आणि स्कूटी मुपेड गाडी यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात स्कूटी चालवणारी महिला कुडाळ च्या दिशेने…

🛑नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेचे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ आयोजित खुल्या ओव्हरार्म क्रिकेट स्पर्धा दिनांक २८फेब्रुवारी ते १मार्च २०२६रोजी पार पडल्या या स्पर्धेत जवळपास अठरा संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा…

🛑घरगुती वादतून डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील कालेली आंगचेकरवाडी येथे घरगुती वादातून पतीने आपल्या पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.रमेश गणपत चव्हाण (वय ५७) असे संशयिताचे नाव आहे.रेश्मा चव्हाण…

🛑जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या कुडाळ तालुक्यातील विविध क्रिकेट स्पर्धांना भेटी..

◼️आपल्या जिल्ह्यातून खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर, विविध देशांतर्गत लीग क्रिकेट मध्ये खेळावेत अशी इच्छा केली व्यक्त.* ✒️लोकसंवाद /- कुडाळ. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.रुपेश पावसकर यांनी आज कुडाळ तालुक्यातील वालावल, नेरूर…

🛑नटराज कला व क्रीडा मंडळ पिंगुळी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. नटराज कला व क्रीडा मंडळ पिंगुळी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर आज शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी नऊ ते दोन या वेळेत जि.…

🛑नागरिकांना गावातच मिळणार महसूल सेवांचा लाभ तहसीलदार सचिन पाटील यांची माहिती.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. तहसील कार्यालय कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान (टप्पा-१) अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर शिबिरे ७ मार्च…

You cannot copy content of this page