दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग तर्फे किल्ले सोनगडवरील मार्गावर लावण्यात आले मार्गदर्शक फलक.
कुडाळ /- दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग गेली काही वर्षे सामाजिक कार्यासोबत दुर्ग संवर्धनाचे कार्य करत आहे. दिनांक ५ जून २०२२ रोजी किल्ले सोनगडावरील गड संवर्धनाची सुरुवात सोनवडे घाट रास्तामार्गे…
