देवेंद्र प्रबोधमालेचा कुडाळ भाजप कार्यालयासमोर करण्यात आला शुभारंभ..
▪️पहिले पुष्प कीर्तनकार ह. भ. प. प्रशांत धोंड यांनी केले सादर.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ भारतीय जनता पक्षाच्यावतीने कुडाळ भाजप कार्यालय येथे देवेंद्र प्रबोधमालेचा शुभारंभ करण्यात आला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र…
