Category: कुडाळ

🛑अनधिकृतपणे एसटी बस चालवणाऱ्या आ. वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करा .;भाजपची कुडाळ पोलिसांकडे मागणी..

▪️भाजपाच्या शिष्टमंडळाची कुडाळ पोलीस ठाण्यात निवेदन देत केली मागणी… ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. एसटी महामंडळाच्या ताफ्यात विनावातानुकुलीत शयनयान एसटी बस दाखल झाल्या आहेत. कुडाळ येथून सुटणाऱ्या एसटीच्या शयनयान बसचे उदघाटन करताना…

🛑आंजिवडे येथील झाड अंगावर पडून मृत्यू पावलेल्या दोन्ही पंदारे कुटुंबीयांना शिवसेना मंत्री दीपक केसरकर यांच्याकडुन एक, एक,, लाखाची मदत..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. ऐन गणेश चतुर्थीच्या सणात आंजीवडे गवळीवाडी येथील पांदारे कुटुंबातील दोन युवक सावंतवाडी येथे भजनासाठी गेले असताना जोरदार वारा झाला त्यात या दोन्ही युवकांच्या अंगावर भले मोठे झाड…

🛑भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारिणी बैठक कुडाळ येथे संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारिणी बैठक कुडाळ येथे संपन्न झाली.या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री ना नारायणराव राणे,पालकमंत्री ना रविंद्रजी चव्हाण,आमदार नितेशजी राणे,प्रमोदजी जठार,अतुलजी काळसेकर, राजनजी तेली व…

🛑कुडाळ तालुका खेळाडू संघटक व आयोजकांची बैठक संपन्न..

▪️सिंधुदुर्ग जिल्हा खेळाडू संघटक यांच्या बैठकीत जे निर्णय घेण्यात आले तेच निर्णय कुडाळ तालुका बैठकीत एकमताने घेण्यात आले.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील सर्व खेळाडू संघ आयोजक यांची बैठक रवळनाथ…

🛑गणेश चतुर्थी कालावधीत कुडाळ शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न योग्यरित्या हाताळल्या बद्दल व्यापारी संघटनेच्या वतीने विशेष आभार मानले.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गणेश चतुर्थी कालावधीत कुडाळ शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न चांगल्या प्रकारे हाताळल्याबद्दल कुडाळ पोलीस प्रशासनाचे कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने भेट देत विशेष आभार मानण्यात आले. यावेळी कुडाळ…

🛑कुडाळ-बिबवणे मधुन 23 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता..

लोकसंवाद /- कुडाळ बिबवणे-अनसनवाडी येथील रहिवासी सौ. निकिता सागर जेठे वय 2ए ही महिला शुक्रवार दिनांक 6.10.2023 रोजी सकाळी निकिता आपल्या पती सागर समवेत मोटारसायकलने कुडाळ बाजारपेठ मध्ये गेली होती…

🛑नारूर मध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करा.; आमदार वैभव नाईक यांची मागणी..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नारूर मध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे परिसरात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची आमदार वैभव नाईक यांनी पाहणी केली. यावेळी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे कराव संबंधित नुकसानग्रस्तांना…

🛑दादा साईल तुम्ही आधी पणदुर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून या मग बोला.; उबाठाचे उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांचा टोला..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दादा साईल तुम्ही आधी पणदुर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून या मग बोला आमदार वैभव नाईक यांना आव्हान कसले देता असा रोखठोक सवाल कुडाळ तालुका शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा…

🛑भाजपचे युवानेते विशाल परब यांच्या वाढदिसानिमित्त 9 ऑक्टोंबरला कुडाळ येथे ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांचा कीर्तन सोहळा…

▪️भाजपचे संजय वेंगुर्लेकर दादा साईल यांची कुडाळ येथील पत्रकार परिषदेत माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. इंदुरीकर महाराज कुडाळात ९ ऑक्टोबरला-दादा साईल भाजपचे महाराष्ट्राचे युवा नेते तथा…

🛑गांजा विक्री प्रकरणात आणखी ५ जणांची नावे उघड, कुडाळ रेल्वेस्टेशन येथुन ऐकास अटक..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सावंतवाडी पोलिसांनी सोमवारी रात्री कुडाळ रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून गांजा प्रकरणी करणारा राहुल मारुती राठोड (वय. 19 सध्या रा.कुडाळ ) याला ताब्यात घेतले त्याच्याकडून तलवार तसेच…

You cannot copy content of this page