Category: कुडाळ

🛑खा. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना-इंडिया- महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची बैठक आज कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे…

🛑उबाठाचे सेनेचे शाखाप्रमुख बाळा पावसकर नेरूर ग्रामपंचायत सदस्या अरुणा चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांनसमवेत केला भाजपात प्रवेश..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भाजपा नेते सन्मा श्री.निलेशजी राणे,भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.प्रभाकरजी सावंत, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री.रणजीतजी देसाई व भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष श्री.चारुदत्त देसाई यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेचे नेरुर कविलगाव शाखाप्रमुख बाळकृष्ण…

🛑प्रथितयश उद्योजक व झाटये काजु चे मालक सुधिर झाटये यांचा भाजपा मध्ये प्रवेश..

▪️पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रवेश,झाटये यांची भाजपा जिल्हा उद्योग आघाडी संयोजक पदी निवड.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये पालकमंत्री श्री. रविन्द्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत तुळस…

🛑भाजप आणि शिंदे गटाचे अखेर झाले मनोमिलन,कुडाळ येथील बैठकीत गैरसमज दूर.

▪️एकदिलाने नारायण राणे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार.. ✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात आता सारे काही आलबेल आहे, कोणतेही गैरसमज नाहीत, असे शिंदे गटाचे कुडाळ…

🛑निर्भय बनो चळवळ सभा विरोधात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे तक्रार..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. निर्भय बनो चळवळ नावा खाली अराजकीय सभा सांगुन परवानगी मागीतली जाते. आणि या सभां मधे राष्ट्र विरोधी भाषणे केली जात आहेत.लोकसभा निवडणुक जाहीर झाली असुन, अशा सभेमधील…

🛑सेवाभावी वृत्तीचा वस्तुपाठ म्हणजे बॅ.नाथ पै शिक्षण संस्था होय.

▪️कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रूनाल मुल्ला.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. “सिंधुदुर्गवासियांच्यां सेवावृत्तीचा वस्तू पाठ म्हणजे बॅ.नाथ पै शिक्षण संस्था होय. समाजाच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने काम करणाऱ्या…

🛑आरोग्य क्षेत्रात जर्मनी येथे रोजगाराच्या सुवर्णसंधी – बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये २२ एप्रिल ला जर्मन समन्वयकांचे मार्गदर्शन..

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी,कुडाळ 22 एप्रिल २०२४ रोजी कुडाळ येथे बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये जर्मनीतील रोजगाराच्या संधी याविषयी जर्मनी येथील समन्वयकांचे मार्गदर्शन होणार आहे.यासाठी महाराष्ट्र शासनाने जर्मनीसोबत केलेल्या कराराच्या…

🛑अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती कुडाळ तालुकाध्यक्ष पदी ॲड.समिर कुळकर्णी.

▪️तर,संघटक पदी नगरसेवक ॲड.राजीव कुडाळकर यांची निवड.. ✍🏼लोकसंवाद /- समील जळवी,कुडाळ. अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग आयोजित कुडाळ हायस्कूल कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष ॲड.राजीव बिले यांचे अध्यक्षतेखालील व जिल्हासंघटक श्री…

🛑हॉटेल आराध्या येथे 21 एप्रिल रोजी डी.एफ.सी सिंधुदुर्ग,यांच्यावतीने एक दिवसाची वैद्यकीय परिषद कार्यशाळा !

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माणसाची बदलती जीवनशैली, शहरीकरण, प्रदूषण या व अशा अनेक कारणांमुळे दिवसेंदिवस शहरी व ग्रामीण भागात श्वसनविकारांचं प्रमाण वाढत आहे. दमा (अस्थमा), सीओपीडी, इंटरस्टिशिअल लंग डिसिज, लंग कॅन्सर,…

🛑गजानन फर्निचर कुडाळ खरेदीवर.15% पर्यंत सूट.9422633183,99221 33183

📲Loksanvad Advt. 🥅||गजानन फर्निचर कुडाळ.||🥅 उत्तम प्रतीचे फर्निचर तुमच्या बजेटमद्धे. 💥 कुडाळ शिवजी नगर येथे भव्य ,दिव्य असा फर्निचरचा तिनमजली शोरूम एकदा अवश्य आमच्या शोरूमला भेट द्या.. 📢Bajaj Finserv 0%…

You cannot copy content of this page