Category: कुडाळ

🛑राज ठाकरेंच्या सभेवरून टिका करणाऱ्या आ.वैभव नाईक यांनी आपल्या आमदारकीची चिंता करावी.;कुणाल किनळेकर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. लोकसभा निवडणुकीदरम्यान कणकवली मध्ये केंद्रीय मंत्री तथा महायुतीचे लोकसभेचे उमेदवार मा. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सन्माननीय राज साहेब ठाकरे यांनी घेतलेल्या सभेवर आपल्या पक्षप्रमुखांना खुश करण्यासाठी टीका…

🛑कुडाळ मध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे साहेब यांचा करण्यात आला विजयोत्सव साजरा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ गांधीचौकात केंद्रीय मंत्री मा.ना.नारायण राणे यांचा फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला,यावेळी “महायुतीचा विजय असो” “नारायण राणे साहेबांचा विजय असो” असा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महायुतीतील…

🛑जिल्हाध्यक्ष परब यांच्या माध्यमातून मनसे आयोजित खुली निबंध स्पर्धा..

▪️जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन… ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. संस्थापक, अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या संकल्पनेतून, सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित खुली निबंध स्पर्धेचे…

🛑मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराला ४२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. काल दि.१ जुन २०२४ रोजी श्री.मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मंगेश चव्हाण मित्रमंडळ आयोजित आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ,सिंधुदुर्ग शाखा – कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पिंगुळी बालोद्यान येथे…

🛑लोकसभा निवडणुकीतील विजयाचा फायदा कोकण पदवीधर निवडणुकीत होईल.;नारायण राणे.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. लोकसभा निवडणुकीत आपला विजय होणार आहे,त्याचा फायदा आपल्याला कोकण पदवीधर निवडणुकीत नक्कीच होईल. पण या पदवीधर निवडणुकीची मतदानाची पद्धत समजावून घ्या आणि ती मतदारांपर्यंत पोहोचवा असे आवाहन…

🛑कोकण पदवीधर मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी घेतली अॅड सुहास सावंत यांची भेट..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कोकण पदवीधर मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी आज मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष अॅड सुहास सावंत यांची सदिच्छा भेट घेतली आहे.तयावेळी सोबत वैभव सावंत, मनोहर येरम,हर्ष पालव ,प्रथमेश…

🛑अमरसेन सावंत यांनी आवाज उठविल्याने अणाव घाटचेपेड पुलाचे काम झाले पूर्ण..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाविकास आघाडीच्या काळात खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांनी अणाव घाटचेपेड पुल मंजूर करून त्यासाठी २ कोटी ६५ लाख रु मंजूर केले होते. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर…

🛑निवती येथे आंबा काजू बागेला आग लागून लाखोंचे नुकसान…

✍🏼लोकसंवाद कुडाळ. निवती येथे आज गुरूवर ३० मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आंबा काजू बागेला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाद्वारे वेळीच आग विझविण्यात…

🛑शिवसेनेच्या वतीने रुपेश पावसकर,अरविंद करलकर,रमेश हरमलकर यांनी बारावी परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन!

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना जिल्हा संघटक श्री. रुपेश पावसकर,शिवसेना तालुकाप्रमुख श्री.अरविंद करलकर, शिवसेना तालुकासंघटक श्री.रमेश हरमलकर यांनी बारावी परीक्षेत विशेष यश संपादन केल्याबद्दल श्री.लक्ष्मण सहदेव परब,बाव यांची मुलगी कु. दिव्या…

🛑दहावी परीक्षेत १००% गुण संपादन केल्याबद्दल कु.संजना संजय घाटकर हीचे शिवसेनेकडून करण्यात आले अभिनंदन!

▪️जिल्हा संघटक रुपेश पावसकर,तालुकाप्रमुख अरविंद करलकर,तालुकासंघटक श्री.रमेश हरमलकर यांनी दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना जिल्हा संघटक श्री. रुपेश पावसकर,शिवसेना तालुकाप्रमुख श्री.अरविंद करलकर, शिवसेना तालुकासंघटक श्री.रमेश हरमलकर यांनी…

You cannot copy content of this page