Category: कुडाळ

🛑बिबवणेतील रक्तदान शिबिरात 35 रक्तदात्यांनी केले रक्तदान.;58वेळा रक्तदान करणाऱ्या प्रसाद निर्गुण यांचा केला सत्कार.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पंचायत राज अभियाना अंतर्गत बिबवणे ग्रामपंचायत , स्वराज मित्र मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला तरुण ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यात ३५ रक्तदात्यांनी…

🛑शिधा पत्रिका धारकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज सादर करावेत.;कुडाळ तहसिलदार श्री. सचिन पाटील.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधि नियमाच्या तरतुदीनुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील पात्र शिधापत्रिका धारकांना अन्नधान्याचा लाभ देण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील वार्षिक उत्पन्न…

🛑चित्रकार म्हणून जगण्यात वेगळाच आनंद डॉ प्रमोद वालावलकर स्मृती चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण”.

🖋️लोकसंवाद /-कुडाळ. कलाकाराने आपल्या आवडीच्या कलेतील स्पर्धेत भाग घेतल्यास त्याची कला विकसित होण्यास अधिक चालना मिळते.चित्रकार म्हणून जगण्यात वेगळाच आनंद आहे. डॉ प्रमोद वालावलकर यांच्या सारख्या निस्वार्थी, सेवाभावी व नेहमी…

🛑मनाई आदेशाचे उल्लंघन करून जन आशीर्वाद यात्रा काढल्या प्रकरणी 19 जणांची निर्दोष मुक्तता.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मनाई आदेशाचे उल्लंघन करून जन आशीर्वाद यात्रा काढल्या प्रकरणी माझी जि प उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्यासह 19 जणांची निर्दोष मुक्तता येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी जी.ए .कुलकर्णी…

🛑अखेर तो अडचण निर्माण करणारा लाईटचा पोल नगरसेवक अभिषेक गावडे यांनी बदलला.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ कविलकाटे येथिल कु.साहिल सत्यवान सरमळकर यांच्या घरा समोर अडचण निर्माण करणारा महावितरण चा इलेक्ट्रिक पोल अखेर शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून तो पोल कुडाळ नगर पंचायत चे नगरसेवक…

🛑आवळेगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आवळेगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हायस्कूल व कला-वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय, आवळेगाव येथे दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचा दिनदर्शिका 2026″ चा अनावरण सोहळा संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ,सिंधुदुर्ग या नोंदणीकृत महासंघाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारीणीच्या पदाधिकारी आणि सदस्य पदसिध्द सदस्य स्विकृत सदस्य तसेच सर्व तालुका अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत भंडारी दिनदर्शिका-2026″ चा…

🛑श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर प्रायमरी स्कूल निर्मित कलारंग उत्सव वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर प्रायमरी स्कूल निर्मित कलारंग उत्सव 2025 (वार्षिक स्नेहसंमेलन २०२५-२६) ०१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी 5:30 वाजता नेरूर येथील कलेश्वर विद्यामंदिर पटांगण येथे संपन्न…

🛑कुडाळ हायस्कूलन जवळ कचऱ्याच्या आगीचा भडका होऊन दोन दुचाकी जळून खाक.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ – वेंगुर्ले मार्गावरील कुडाळ हायस्कूल नजिक रस्त्यालगतच्या टाकाऊ साहित्याला सुमारास आग लागली.ही आग अधिक भडकल्याने परिसरातील व्यावसायिक व नागरीकांची तारांबळ उडाली. संबंधित यंत्रणांना याबाबत माहीती देण्यात…

🛑कुडाळात कुरिअर वाहन लुटीचा थरारक प्रयत्न.;सहा स्थानिक तरुणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पणदूर परिसरात मध्यरात्री कुरिअर कंटेनर लुटण्याचा थरारक प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणी स्थानिक सहा तरुणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

You cannot copy content of this page