Category: कुडाळ

🛑आनंद शिरवलकर पुरस्कृत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे दहीहंडी टी -शर्ट अनावरण सोहळा संपन्न.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. दोन सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी आनंद शिरवलकर पुरस्कृत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे दहीहंडी टी शर्ट अनावरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद…

🛑माणगाव विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण..

◼️रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सर्व सभासदांना दोन घामले, फावडे, सुपारीचे रोप व स्नेहभोजन देऊन सन्मान करण्यात आला. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड माणगाव या संस्थेची…

🛑पाट हायस्कूल मध्ये अभिनय नृत्य मार्गदर्शन वर्ग..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पाट हायस्कूल मध्ये कलाविषयक विविध उपक्रममुलांसाठी राबविण्याकरिता छंद वर्गाची स्थापना करण्यात आली . असून यामध्ये पाट हायस्कूलच्या कलादालांमध्ये नृत्य आणि अभिनय मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले . इयत्ता…

🛑आमदार निलेश राणेंच्या हस्ते दोन सप्टेंबरला कुडाळ हायस्कूल-ज्युनियर कॉलेजमधील गरजू विद्यार्थ्यांना १०० सायकलींचे वितरण..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ हायस्कूल-ज्युनियर कॉलेजमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासासाठी मोठी मदत मिळणार असून,तब्बल १०० विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात येणार आहे.नवी मुंबईचे शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर आणि शिवसेना उपशहरप्रमुख महेश…

🛑गणेश चतुर्थी उत्सव काळात कुडाळमधील विज खंडित करू नये.;भाजपाची महावितरणला धडक.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. गणेश चतुर्थी उत्सव काळात कुडाळमधील विज खंडित करू नये यासाठी कुडाळ शहर मंडळ ने भाजपा च्या वतीने कुडाळ येथील महावितरण कार्यालयाला धडक देत लाईट संबंधित तक्रारींचा पाढा…

🛑कुडाळ ते यशवंतराव भोसले कॉलेज पर्यंत बस फेरी सुरु करा.;नगरसेवक अभिषेक गावडे यांची मागणी.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ ते सावंतवाडी यशवंतराव भोसले कॉलेज, चराटा दरम्यान सकाळी ८:३० व सायं. ५:१५ वाजता विद्यार्थ्यांसाठी एस.टी. बस सेवा सुरू करण्यासाठी नगरसेवक अभिषेक गावडे यांनी कुडाळ आगार व्यवस्थापक…

🛑स्मार्ट वीज मीटर विरोधात बंड्या कोरगावकर यांनी उठविला आवाज.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. स्मार्ट वीज मीटरच्या विरोधात साळगाव ग्रामस्थांनी एकजूट दाखवत तीव्र विरोध केला आहे. साळगाव येथे झालेल्या ग्रामसभेत बंड्या कोरगावकर यांनी स्मार्ट वीज मीटर बसवू नयेत अशी मागणी करणारा…

🛑कविलकाटे येथील संतोष मसुरकर यांचे आकस्मित निधन!

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील कविलकाटे मधली वाडी येथिल श्री. संतोष भास्कर मसुरकर यांचे आकस्मित निधन झाले आज रविवार सकाळी आपल्या घराच्या छतावर फेरफटका मारायला गेले असता छताच्या बाजूला असलेल्या…

🛑रणझुंजार मित्र मंडळ नेरुर आणि जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर आयोजित नारळ लढवणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी सामाजिक शैक्षणिक कार्यात वाटचाल करतानाच विविध स्पर्धांच्या माध्यमातून येथील कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे त्यांचे काम निश्चितच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन शिवसेना नेते,माजी…

🛑व्हेल माशाची ‘उलटी’ तस्करी प्रकरणी 2कोटी 46लाखाचा मुद्देमाल जप्त.;उलटी घेऊन जाताना चौघे पोलिसांच्या ताब्यात.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पणदूर तिठा येथे व्हेल माशाच्या उलटीसह (अंबरग्रीस) चौघांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईत २ किलो ३७३ ग्रॅम वजनाच्या व्हेल माशाच्या उलटीसह एकूण २ कोटी ४६ लाख किंमतीचा मुद्देमाल…

You cannot copy content of this page