Category: कुडाळ

🛑नवी दिल्लीत यशवर्धन जयराज राणे यांना ‘प्रभावशाली भारतीय “2024” पुरस्काराने सन्मानित !

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्गचे सुपुवत्र आणि सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या अॅड. यशवर्धन जयराज राणे यांना ‘प्रभावशाली भारतीय पुरस्कार २०२४’ने सन्मानित करण्यात आले आहे.हा पुरस्कार नवी दिल्लीतील रॅडिसन ब्लू, द्वारका येथे…

🛑शिवसेना कुडाळ शहरप्रमुख पदी रोहित भोगटे यांची निवड..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री.रोहित संजय भोगटे यांची कुडाळ शिवसेना शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.तसे नियुक्ती केल्याचे पत्रक श्री.रोहित भोगटे यांना आज 30.08.2024.रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख…

🛑बोरिवली रेल्वे गाडीला कुडाळ येथे थांबा मिळण्यासाठी काँग्रेसच्या वतीने रेल्वे प्रशासनाला निवेदन !

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कोकण रेल्वे मार्गावरील नवीन सुरु होणाऱ्या बोरिवली गाडीला कुडाळ येथे थांबा मिळण्याबाबत राष्ट्रीय काँग्रेस च्या वतीने कोकण रेल्वे कार्पोरेशन चे जनरल मॅनेजर याना तालुका अध्यक्ष श्री.अभय शिरसाट…

🛑अतुल काळसेकर यांचे डोके ठिकाणावर आहे का ? की त्यांना अंध भक्तीचा भुसा भरला.;अभय शिरसाट.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय जनता पक्षाचे श्री.अतुल काळसेकर यांचे डोके ठिकाणावर आहे का ? की त्यांना अंध भक्तीचा भुसा भरला आहे? मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पाडण्यामागे विरोधकांचे…

🛑आ.वैभव नाईक यांनी राहिलेले काही महिने गुण्यागोविंदाने वागावे ग्रामपंचायत मध्ये खोटी पत्रे पाठवून लोकांची दिशाभूल करू नयेत.

▪️भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांची कुडाळ येथील पत्रकार परिषदेत आ.नाईक यांच्यावर टीका.. ▪️भाजपच्या माध्यमातून कुडाळ – मालवण मध्ये 30 कोटींची कामे.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण…

🛑पिंगुळीतील मानाची “दहीहंडीरोख रक्कम 20024 आणि इतर बक्षिसे व आकर्षक सन्मानचिन्ह.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी मानाची दहीहंडी पिंगुळी गावातील सिद्धिविनायक स्पोर्ट्स (म्हापसेकर तिठा), युवा प्रतिष्ठान (करंगुटकरवाडी) श्री देव वडगणेश मित्र मंडळ आणि स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांच्या सहभागातून आयोजित केली असून,…

🛑सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन च्या वतीने 26 ऑगस्ट ला रक्तदान शिबिराचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन च्या वतीने सोमवार दिनांक 26.08.2024.रोजी सकाळी 9.30 ते.12.30 या वेळेत सिद्धिविनायक हॉल रेल्वे स्टेशन रोड कुडाळ या ठिकाणी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.जास्तीत…

🛑आमदार वैभव नाईक पुरस्कृत कुडाळ मद्धे ठाकरे शिवसेनेची १ लाखाची दहीहंडी.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आमदार वैभव नाईक पुरस्कृत शिवसेना ठाकरे गट युवा सेना यांच्या वतीने 27 ऑगस्ट रोजी कुडाळ जिजामाता चौक येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लाख मोलाची निष्ठेची…

🛑पुरात अडकलेल्या रेड्याला एनडीआरएफ पथकाने सुखरूप काढले बाहेर..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरांमध्ये पुरात अडकलेल्या रेड्याला एनडीआरएफ पथकाने सुखरूप बाहेर काढले. या रेड्याला चरण्यासाठी शेत जमिनीमध्ये मालकाने बांधून ठेवले होते. रेडा असलेल्या ठिकाणी पुराचे पाणी आल्यामुळे हा रेडा…

🛑बदलापूर शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचार झालाघटनेचा काँग्रेसकडून निषेध !

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. बदलापूर शाळकरी मुलींवर अत्याचार झाला त्या घटनेचा कुडाळ येथे निषेध करण्यासाठी कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ तोंडाला काळापट्टा बांधून मौन व्रत घेऊन आंदोलन…

You cannot copy content of this page