🛑निलेश राणेंवर घराणेशाहीची टीका करणाऱ्या उबाठा नेत्यांचे मातोश्रीच्या युवराजांसमोर “घालीन लोटांगण वंदिन चरण..!”प्रसाद गावडें.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. मागील दहा वर्षात निष्क्रिय ठरल्याने कुडाळ मालवण मधील जनतेचा असंतोष पाहता उबाठा पक्षाच्या नेत्यांना पराभवाची चाहूल लागलेली असून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ते महायुतीचे उमेदवार निलेश राणेंवर…
