Category: कुडाळ

🛑मांजर आडवी आल्याने दुचाकी अपघातात कविलकाटे येथील सौ.सायली आकेरकर यांचे निधन.

▪️कविलकाटे येथील भाऊबीज कार्यक्रम आटोपुन रूमजवळ जात असताना झाला अपघात.. ✍🏼लोकसंवाद /-  कुडाळ. कुडाळ कविलकाटे येथील रहिवासी असलेली सौ .सायली शरद आकेरकर वय वर्षे 60 हिचे काल रविवारी उशिरा बारा…

🛑कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात बदल हवा तर,आमदार नवा..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मतदारसंघातील प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांच्या मनात घर करण्याचा चंग निलेश राणे यांनी बांधला होता तो प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.निलेश नारायण राणे यांच्या बाबत पसरविण्यात आलेले गैरसमज…

🛑निळेली धनगरवाडी येथे धनगर बांधवांच्या धार्मिक कार्यक्रमाला निलेश राणे यांची उपस्थिती..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील निळेली धनगरवाडी येथे धनगर बांधवांच्या धार्मिक कार्यक्रमाला महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी भेट देऊन देवतांचे दर्शन घेतले व धनगर बांधवांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी…

🛑साळगाव मधील मनसेचे पिंगुळी विभागप्रमुख सुरज घाटकर यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील मनसे चे विभागप्रमुख सुरज घाटकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आ.वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आ. वैभव नाईक यांच्या…

🛑महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी घेतले श्री देव लक्ष्मी नारायणाचे दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या वालावल येथील तीर्थक्षेत्र श्रीदेवी लक्ष्मीनारायण मंदिर येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी देवतांचे दर्शन घेतले.यावेळी त्यांच्या समवेत देवस्थानचे महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष…

🛑निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सरपंच दिलीप निचम व शाखाप्रमुख निलेश खानोलकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. तालुक्यातील मांडकुली मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला जोरदार धक्का पाहायला मिळाला. माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत माजी सरपंच दिलीप निचम व शाखाप्रमुख निलेश खानोलकर यांचा…

🛑ठाकरे गटाचे कुडाळ – मालवण चे उमेदवार वैभव नाईक यांची संपत्ती 32 कोटी 58 लाख 32 हजार 599 रूपये.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वैभव नाईक हे कुडाळमधून सलग दोन टर्मपासून आमदार आहेत.2014 साली…

🛑आमदार वैभव नाईक यांच्या अर्जावर हरकती मुळे दोन गटात बाचाबाची.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्ध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण जोरदार तापलेल दिसून येत आहे.निवडणूक इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याची काल दिनांक 29 ऑक्टोबर शेवटची तारीख होती. आज प्रांत कार्यालय येथे…

🛑दिवाळीत मुलांनी मातीचे किल्ले बनवणे काळाची गरज गणेश नाईक..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दिवाळी आली की शाळेला किमान दोन आठवडे तरी सुट्टी असते, या सुट्टीमध्ये मुलांचा आकाशकंदील, ग्रीटिंग्स बनवणे, एखाद्या छंद वर्गात जाणे तसेच सुट्टीमध्ये नातेवाईकांकडे जाणे यातच त्यांचा वेळ…

🛑आमदार वैभव नाईक यांनी असंख्य शिवसैनिकांच्या उपस्थितीत रॅली काढत केला उमेदवारी अर्ज दाखल.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आज गुरूवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार वैभव नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना गर्दी केली होती.यावेळी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी…

You cannot copy content of this page