Category: कणकवली

हर्डी येथील बीएसएनएल टॉवर वारंवार बंद पडत असल्याने ग्रा.प.सदस्य कल्पेश सुद्रिक यांनी घेतली उपमंडल अधिकारी यांची भेट..

बीएसएनएलच्या सेवेबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त,बीएसएनएल टॉवर सुस्थितीत करण्याची कल्पेश सुद्रीक यांची मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील कळसुली हर्डी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळील बीएसएनएल टॉवर वारंवार बंद होत…

कणकवली रोटरी क्लब तर्फे आनंद मेळाव्याचे आयोजन..

१० मार्च ते २२ मार्च या कालावधीत होणार भरगच्च कार्यक्रम.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. रोटरी क्लब कणकवलीतर्फे रोटरी आनंद मेळा आयोजित करण्यात आला असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर १० ते २२…

रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेला कारने धडक दिल्याने महिला जखमी..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवलीतील सर्विस रस्त्यावरून चालत जाणाऱ्या कणकवली बिजलीनगर येथील कीर्ती सावंत यांना कार चालकाने जोरात धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. तर कीर्ती सावंत यांच्या सोबत असलेली त्यांची…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आश्वासनानंतर नांदगाव येथील रेल्वे रोखो आंदोलन स्थिगीती..

✍🏼लोकसंवाद /- नांदगाव. नांदगाव रेल्वे स्टेशन येथे कोरोना काळात बंद असलेली तुतारी एक्स्प्रेस या रेल्वे गाडीचा थांबा पूर्ववत करावा यासाठी राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थांच्या बैठकीत दि. ४ मार्च रोजी रेलरोकोचा…

कणकवली विभागातील तीन ठेकेदारांचा परवाना निलंबित,सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कामांचा ठेका घेऊन ती कामे अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांबाबतही सार्वजनिक बांधकाम विभागाने कडक भूमिका घेत आहे. आतापर्यंत कणकवली विभागातील तीन ठेकेदारांचा परवाना एका वर्षासाठी निलंबित केल्चाची माहिती बांधकाम…

कलमठ बिडयेवाडी येथील सात बंद बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडले..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील कलमठ बिडयेवाडी येथील सात बंद बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडले आहेत. तर एका दुकानाच्या दरवाजाचा कडी कोयंडाही तोडला आहे. यातील चार ठिकाणी बुधवारी तर चार ठिकाणी…

आ.वैभव नाईक यांच्या खास मागणीनुसार ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह असलेली बस कणकवली विद्यामंदिर च्या भव्य पटांगणावर..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. विद्यामंदिर च्या भव्य पटांगणावर मुंबई येथील “म्युझियम ऑन व्हील्स” छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह असलेली बस फेरी कुडाळ मालवण व कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये आयोजित…

संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग बांधव अजूनही पेंशन पासून वंचित..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. संजय गांधी निराधार योजने मार्फत वृद्ध, निराधार तसेच दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत म्हणून शासन स्तरावरून रु. १००० ची पेंशन मिळते.मात्र सदरची पेंशन रक्कम ऑक्टोबर २०२२ पासून आज…

तरळेवरून कणकवलीच्या दिशेने चिरे वाहतूक करणारा डंपर हुंबरट ब्रिजवर पलटी होऊन अपघात..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. तरळेवरून कणकवलीच्या दिशेने चिरे वाहतूक करणारा डंपर हुंबरट ब्रिजवर पलटी होऊन अपघात झाला. हा अपघात दुपारी 4 च्या सुमारास झाला. अपघातात ड्रायव्हर आणि त्यासोबत 12 वर्षाचा मुलगा…

रागातून रिक्षा जाळल्या प्रकरणी,ठाकरे गटाचे कार्यकर्ते रिमेश चव्हाण यांच्यासह संशयीतांवर कणकवली पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. जुगाराच्या पैशा ची आर्थिक देवाण-घेवाणीतुन झालेल्या भांडणातून रिक्षाचे नुकसान केल्याप्रकरणी कणकवली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याच्या रागातून फिर्यादीला धमकी देत तुझी वाट लावतो असे सांगत गुरुवारी मध्यरात्री…

You cannot copy content of this page