Category: कणकवली

🛑कोकणच्या प्रगतीला गगन भरारी – चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी !

◼️नाईट लँडिंग साठी आवश्यक असणाऱ्या विद्युत पुरवठ्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी दिला होता अडीच कोटी चा निधी. ◼️खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे…

🛑कणकवली शहर विकास आघाडीच्या गटनेते पदी रुपेश नार्वेकर.

🖋️लोकसंवाद  /- कणकवली. कणकवली शहर विकास आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे गट स्थापन करून गटनेतेपदी राधाकृष्ण ऊर्फ रुपेश नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे.

🛑कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दर्जेदार उपचारांची सुविधा.

◼️रुग्णांनी शासकीय रुग्णालयांचा आधार घ्यावा दिरंगाई करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होणार – डॉ. विशाल रेड्डी. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे व सामाजिक कार्यकर्त्यांसोबत काही दिवसांपूर्वी जिल्हा आरोग्य…

🛑कणकवली नगरपंचायत च्या भाजपाच्या गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवड.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली नगरपंचायत च्या भाजपाच्या 9 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी देखील आजच जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. भाजपाच्या कणकवली नगरपंचायत च्या गटाच्या गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवड करण्यात आली असून,…

🛑पालकमंत्री नितेश राणे शनिवार 20डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २०डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार…

🛑असलदे २६ डिसेंबरला श्री देवी माऊली मंदिराचा जिर्णोध्दार वर्धापन दिन व सत्यनारायणाची महापूजा कार्यक्रम.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. असलदे येथे श्री देवी माऊली मंदिराचा जिर्णोध्दार वर्धापन दिन व सत्यनारायणाची महापूजा कार्यक्रम दि. २५ व २६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त धार्मिक व…

🛑कणकवलीत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हॅप्पीनेस प्रोग्रामला चांगला प्रतिसाद.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. हॅपिनेस प्रोग्राम म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेद्वारे चालवला जाणारा एक शिबिर आहे. मनुष्याच्या जीवनात धावपळीमुळे निर्माण झालेली अस्थिरता व तणाव कमी करण्यासाठी मदत करतो. मन शांत ठेवण्यासाठी…

🛑हरवलेला मोबाईलच ठरला प्रेमी युगुलाच्या आत्महत्येस कारण ? पोलीस तपासात मोठी माहिती समोर.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील तरंदळे धरणावर प्रेमी युगुलाने केलेल्या आत्महत्येला ‘तो’ हरवलेला मोबाईलच कारणीभूत ठरला असल्याची बाब पोलीस तपासामध्ये पुढे येत आहे.सोहम चिंदरकर (१८, कलमठ – कुंभारवाडी) याने घरातून…

🛑दागिने चोरी प्रकरणी अजुन एकाच्या मुसक्या एलसीबी पोलिसांनी आवळल्या.;दुपारनंतर आरोपीस न्यायालयात हजर करणार.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. फोंडाघाट येथे घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पसार झालेल्या टोळीतील आणखी एका आरोपीला एलसीबीच्या पथकाने मंगळवारी रात्री सांताकूज-मुंबई येथे अटक केली. विल्सन जॉन…

🛑तलावात सापडला युवक युवतीचा मृतदेह युवती अल्पवयीन;दोघेही कणकवली तालुक्यातील.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. मुलगा आणि मुलगी यांनी एकत्रितरित्या तरंदळे येथील धरणाच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली.ही घटना बुधवारी उत्तर रात्री १.३० वा सुमारास उघडकीस आली.या दोघांनीही एवढे टोकाचे पाऊल का…

You cannot copy content of this page