Category: कणकवली

🛑सतीश सावंत यांचा भारतीय जनता पार्टीत भव्य पक्षप्रवेश,कोकणच्या राजकारणात मंत्री नितेश राणे यांचा “धमाका”*

◼️उबाठा सेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचा हरकूळ बु.विभागातील शेकडो प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्याचा भाजपात पक्ष प्रवेश. ✍️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष…

🛑फोंडाघाट मध्ये महायुतीचे मामा हळदिवे सह दोन्ही पंचायत समिती उमेदवार निवडून देऊन खा. राणे साहेबांचा विश्वास सार्थकी लावा.;पालकमंत्री ना.नितेश राणे.*

◼️फोंडाघाट–घोणसरी येथे महायुतीची जंगी सभा;उमेदवार सदानंद उर्फ मामा हळदिवे,मानसी मराठे,पवन भालेकर ना भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्धार. ✍️लोकसंवाद /- कणकवली. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक एकतर्फी होत चालली आहे. प्रतिस्पर्धी…

🛑उबाठा सेनेला मोठा हादरा;कलंबिस्त उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ यांच्यासह वेर्ले,कलंबिस्त,पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्ते भाजपात.

◼️पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत. ✍️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना उबाठाचे कलंबिस्त पंचायत समितीचे उपविभाग प्रमुख वेर्ले गावचे सुपत्र मा. श्री. दिलीप भाई राऊळ यांचा पालकमंत्री…

🛑कणकवली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी महायुतीची प्रचार सभा रद्द.

◼️उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोककळा. ✍️लोकसंवाद /- कणकवली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात होऊन त्यांचा दुःखद मृत्यू झाला. वाईट आणि धक्कादायक घटनेनंतर कणकवली येथे आज 28 जानेवारी…

🛑कणकवलीत २८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा.

◼️हजारोंच्या संख्येने होणार महा प्रचारसभा.. ✍️लोकसंवाद /- कणकवली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर प्रचार सभा उद्या दि. २८ रोजी दुपारी ३ वा. येथील उपजिल्हा…

🛑भाजप पाठोपाठ आता शिंदे शिवसेनेनेही खात खोलल.;कणकवली तालुक्यातून शिवसेनेची पहिली जिल्हा परिष बिनविरोध.*

✍️लोकसंवाद /- कणकवली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीत रंगत वाढत चालली आहे.भाजप पाठोपाठ आता शिंदे शिवसेनेनेही खात खोलल आहे.जाणवली जिल्हा परिषद मतदार संघात भाजप शिवसेना महायुतीच्या…

🛑भाजपच्या खारेपाटण जि.प.उमेदवार प्राची इस्वालकर बिनविरोध निवड तर,उबाठा सेनेच्या खारेपाटण जि. प. च्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी घेतली माघार.

✍️लोकसंवाद /- कणकवली. तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे सेनेला सलग धक्के दिले जात आहेत. सलग दुसऱ्या दिवशी खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील ठाकरे सेनेच्या…

🛑जिल्हा परिषद – पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार.;महायुतीत कुठलीही बंडखोरी नाहीसर्व नेते एकसंध – मंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. भाजप हा पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि मग मी या तत्त्वावर आम्ही सर्वजण चालतो. आम्ही खासदार नारायण राणे यांच्या विचारांनुसार काम करत असून त्यांच्या निर्णयाबाहेर कोणीही…

🛑राष्ट्रवादीकडून खा.राणे यांच्याकडे ‘महायुती’ साठीचा प्रस्ताव आज देणार.;जिल्हाध्यक्ष अबिद नाईक.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीत महायुतीच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायण राणे व पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे युतीसंदर्भातील प्रस्तार रविवारी सादर करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार.;भाजप नेते खासदार नारायण राणेंची घोषणा.

◼️लवकरच जागा वाटपाचा फॉर्मुला जाहीर करू खासदार नारायण राणे यांची माहिती. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे अभिनंदन करण्यात…

You cannot copy content of this page