Category: कणकवली

🛑पालकमंत्री ना. नीतेश राणे यांच्या वाढदिनी उबाठाच्या कार्यकर्त्यांचे अनोखे गिफ्ट.;पुरळ येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. देवगड – पुरळ येथील उबाठा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांना वाढदिनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करत अनोखे गिफ्ट दिले आहे. कणकवली येथील…

🛑देवगड तालुक्यातील आरे येथील ठाकरे सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पालकमंत्र्याच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. शिवसेना ठाकरे सेनेचे पदाधिकारी आरे येथील उद्योजक नितीन विष्णू जेठे व सचिन चव्हाण यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असतानाच भारतीय जनता पार्टी पक्षात…

🛑पालकमंत्री नितेश राणे २३ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी स्वीकारणार वाढदिवसाच्या शुभेच्छा.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे सोमवार दि. २३ जून २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित…

🛑कणकवली शहरात आढळल्या एकाच नंबरच्या दोन वॅगनार कार.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरांमध्ये एकाच नंबरच्या दोन मारुती सुझुकी कंपनीच्या वॅगनार कार आढळून आल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.याबाबत जागरूक नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर कणकवली पोलिसांनी शुक्रवारी सकाळच्या सुमारास सदरच्या…

🛑युवक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निशिकांत कडुलकर यांची नियुक्ती.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निशिकांत कडूलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनित तटकरे यांच्याहस्ते श्री. कडूलकर यांना…

🛑समोरून येणाऱ्या बस ने हूल दिल्याने ट्रक पलटी.;जीवितहानी नाही,ट्रकचे मोठे नुकसान.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. समोरून येणाऱ्या आरामबसने हुल दिल्याने कोल्हापूरच्या दिशेने जाणारा ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूने पलटी झाला. कणकवली – फोंडाघाट राज्य मार्गावरील करूळ येथील कारखाना थांब्यानजीक बुधवारी सकाळी ६ वा.…

🛑नागवे येथील तो धोकादायक पुल रहदारीस बंद.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील नागवे येथील लोखंडी साकव धोकादायक स्थितीत असतानाही त्यावरून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू असल्याची चित्र दिसून आले होते. याबाबत ग्रामस्थांनी लक्ष वेधताच जिल्ह्याचे पालकमंत्री…

🛑हळवल शिवडाव जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक झाली विस्कळीत.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. तालुक्यात रविवार रात्री पासून धो धो पाऊस कोसळत आहे. अशातच तालुक्यातील सर्वच नदी नाले तुडुंब होऊन वाहत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे. रविवारी मध्यरात्री…

🛑व्यावसायिक आणि बुद्धीजीवी जनतेचे मोदी सरकारच्या गौरवार्थ झाले कणकवलीत संमेलन गौरवशाली ११ वर्षाच्या कारकिर्दीचा घेतला आढाव.

🖋️लोकसंवाद /-कणकवली. मोदी सरकारच्या गौरवशाली ११ वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याकरिता “थेट बुद्धिजीवी लोकांसोबत संवाद सत्र” नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांनी आयोजित केले होते. या चर्चासत्रामध्ये…

🛑2029पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेच्या पहिल्या दोन क्रमांकावर पोहोचेल.;मंत्री नितेश राणे

🖋️लोकसंवाद /- कणकवली. २०१४ मध्ये श्री.नरेंद्र मोदी साहेब भारत देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर देशाची सर्वांगीण प्रगती सुरू झाली. आर्थिक नियोजन आणि दूरदृष्टी ठेवून प्रत्येक घटकाला विकास प्रक्रियेत पुढे घेऊन जाण्याचे काम…

You cannot copy content of this page