🛑मुंबई -गोवा महामार्गावर जानवली येथे ट्रक बॅरिकेट मध्ये घुसला.;रविवारी पहाटेच्या सुमारास घडला अपघात.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. महामार्गावर जानवली येथील हॉटेल रिलॅक्स नजीक आज रविवारी पहाटेच्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेटच्या कठड्यावर घुसल्याने महामार्गाला लावण्यात…
