Category: कणकवली

🛑मंत्री नितेश राणे शनिवार 2 ऑगस्ट रोजी ओम गणेश निवासस्थानी जनतेसाठी असणार उपलब्ध.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे शनिवार 2 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ते सकाळी 10 वाजल्यापासून जनतेसाठी उपलब्ध राहणार…

🛑राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे २६ जुलै पासून सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावर.

◼️अनुसूचित जातीसाठी आयोजित “समाज संवाद व तक्रार निवारण” मेळाव्यास उपस्थिती. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे शनिवारी ( दि. २६…

🛑महायुती सरकारमधील सत्ताधारी तुपाशी,ठेकेदार मात्र उपाशी.

◼️कणकवलीत ठेकेदारांच्या थकीत बिलांवरून ठाकरे पक्षाने सरकारचा केला निषेध. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचे पैसे सरकारकडून न मिळाल्याने सांगली येथील तरुण ठेकेदार हर्षल पाटील याने आत्महत्या केली तशी…

🛑उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार साहेब यांचा वाढदिवसा निमित्त कार्यक्रम संपन्न..

🖋️लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार साहेब यांचा वाढदिवस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या उपस्थितीत कणकवली येथे वृक्षारोपण करून व मुलांना शैक्षणिक साहित्य व अल्पोपाहार…

🛑भाजपा महिला मोर्चाच्या वतिने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी दशरथ साटम यांचे स्वागत व अभिनंदन !!! .

🖋️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार नयोमी दशरथ साटम यांनी स्विकारल्यावर भाजपा महिला मोर्चाच्या वतिने जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात…

🛑जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी घेतली राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट.

◼️पक्ष संघटना, विकास निधी, हत्ती प्रश्नाबाबत झाली चर्चा.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी मुंबई येथे नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. यावेळी पक्षसंघटनेसोबतच विकास कामांसाठी…

🛑वाढवण बंदर येथे सिंधुदुर्गातील तरुणांसाठी रोजगाराची नवी दालने.;पहिल्या टप्प्यात ५ ते ७ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार.;पालकमंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. पालघर जिल्ह्यात होत असलेल्या वाढवण बंदराचा फायदा सिंधुदुर्ग लाही होणार आहे. पहिल्या टप्प्यात 5 ते 7 हजार नोकऱ्या उपलब्ध होतील. त्यासाठी ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे…

🛑MCZMA कमिटीला केंद्राची मंजुरी;पर्यावरणाच्या निमित्ताने येणारे सर्व अडथळे दूर पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती मागणी.*

🖋️लोकसंवाद /- कणकवली. राज्याच्या पातळीवर mczma ची कमिटी स्थापन होण्यासाठी महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली. नंतर केंद्रीयमंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे ह्या कमिटीसाठी भेट घेत पाठ पुरावा केला. पर्यावरण मंत्री…

🛑कणकवली – कसवणात उबाठा सेनेला धक्का.;सरपंच मिलिंद सर्पे यांचा कार्यकर्त्यांसमवेत भाजप मद्धे प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. तालुक्यातील कसवण गावचे सरपंच मिलिंद सर्पे व अन्य सहकाऱ्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या विकास कामांवर प्रभावित होवून गावच्या…

🛑उबाठाला कणकवलीत लागोपाठ दुसरा धक्का.;करंजेतील ग्रामस्थांचा भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश.

◼️पालकमंत्री ना. नितेश राणेंनी केले स्वागत. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. तालुक्यातील करंजे येथील उबाठा सेनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांचा आढावा घेत भारतीय जनता पार्टी…

You cannot copy content of this page