Category: कणकवली

🛑कणकवलीत अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहिमेत प्रभावी मार्गदर्शन.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली, दि. 29 सप्टेंबर 2025 – सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि मा. पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून आयोजित अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहिमेअंतर्गत कणकवली कॉलेज येथे जागरुकता कार्यक्रमाचे…

🛑खड्डे बुजून रस्ते सुस्थितीत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला 23 कोटी 78 लाख रुपयांचा निधी.

◼️पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणी मुळे सा.बा.मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला भरघोस निधी. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. खड्डे बुजून रस्त्यांची डाग डुजी करावी जिल्ह्यातील रस्ते सुस्थितीत व्हावे यासाठी पालकमंत्री नितेश…

🛑सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नाम.नितेश राणे गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंधारे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. नाम. नितेश राणे यांचा नियोजित…

🛑सेवा पंधरवडा कि शासनाचा नागरिकांना आर्थिक भुर्दंडाचा पंधरवडा.;वैभव नाईक.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सर्वत्र प्रशासनाच्या वतीने सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. यामध्ये शाळा तेथे दाखला या…

🛑2ऑक्टोबर पर्यंत फळ-पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्यास 7ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन.

◼️सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा इशारा.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. पुनर्रचित हवामानावर आधारित फळ-पिक विमा योजना आंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत विमा उतरविण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा,काजू फळपिकांचे…

🛑”नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध”.;पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला विश्वास.

◼️अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणें यांनी खातेनिहाय घेतला आढावा.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. आता तुमचा आमदार पालकमंत्री झाला आहे,त्यामुळे तुमच्या सर्व…

🛑मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावोगावी विकासाची चळवळ उभी करा.;पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन.

◼️लोरे नंबर १ येथे अभियानाचा झाला शुभारंभ.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. प्रत्येक गावात सामान्य माणसाचे जीवन सुखकर व्हावे, हीच खरी ग्रामविकासाची संकल्पना आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे रयतेचे राज्य होते. तसे महायुतीचे…

🛑‘स्वस्थ नारी, सशक्त परिवारा’मुळे महिलांचे आरोग्य सदृढ होईल.;पालकमंत्री नितेश राणे यांना विश्वास.

◼️कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह््यात स्वस्थ नारी सशक्त…

🛑राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांनी घेतले कणकवलीच्या राजाचे दर्शन.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक,सार्वजनिक गणेशोत्सव कला क्रीडा मंडळ,कणकवली यांच्यावतीने नवसाला पावणारा “कणकवलीचा राजा” या गणपती गजाननाची प्राणप्रतिष्ठापना करून दरवर्षी मोठ्या उत्सवात हा गणेशोत्सव साजरा केला जातो.प्रतिवर्षाप्रमाणे राष्ट्रवादी…

🛑असलदेत भरवस्तीत बिबट्याचा वावरामुळे नागरिकांनमध्ये भीतीचे वातावरण.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील असलदे गावातील दिवानसानेवाडी,गावठणवाडी परिसरात गेले काही दिवस बिबटयाचा मुक्त वावर सुरू आहे.रविवारी सायंकाळी दिवानसानेवाडी येथील भरवस्तीत बिबटयाचे दर्शन झाले.त्यामुळे शेतकरी,ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दिवानसानेवाडी,गावठणवाडी परिसरात बिबट्याच्या…

You cannot copy content of this page