🛑गांजाची देवाण-घेवाण करताना चार संशयितांना रंगेहाथ पकडले.;एलसीबी पोलिसांनी सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल केला जाप्त..
🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड-कुणकेश्वर रस्त्यावर गांजाची देवाण-घेवाण करताना चार संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने रंगेहाथ पकडले. रात्री १२.०५ वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यात गांजा सह दुचाकी असा सुमारे…
