Category: देवगड

🛑आचरा व्यापारी संघटना आणि देवूळवाडी पर्यावरण प्रेमी ग्रामस्थांतर्फे स्मशानभूमीत वृक्षारोपण.

🖋️लोकसंवाद /- आचरा अर्जुन बापर्डेकर. वृक्ष मानवाशिवाय जगू शकतात वृक्षांशिवाय मानवी जीवन अशक्य याउक्तीस अनुसरून पर्यावरण संवर्धनाची जागृती व्हावी,मोकळ्या स्मशानभूमी परीसरात वृक्ष वाढ व्हावी या उद्देशाने आचरा व्यापारी संघटना आणि…

🛑”देवगड तालुक्यातून 3.31 लाखांचा अवैध खत साठा जप्त, विक्रेत्यावर गुन्हा दाखल”

🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील मौजे कातवणेश्वर येथे कृषी विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 3.31 लाख रुपये किमतीचा अनधिकृत खत साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कृषी सेवा केंद्राचे…

🛑अमृत महाआवास अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात दुसरा क्रमांक तर राज्यातील सर्वोत्कृष्ट,देवगडचा दुसरा क्रमांक.

🖋️लोकसंवाद /- देवगड. ‘अमृत महाआवास अभियान’ अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर या योजनेत सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका दुसऱ्या…

🛑कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका.;पालकमंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- देवगड. पर्यटनदृष्ट्या देवगड शहर झपाट्याने विकसित होत आहे. शहराचे वाढते महत्त्व लक्षात घेता विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलेला आहे. परंतु शहरातील अनेक विकासकामे प्रलंबित असून निधी…

🛑हिंदळे येथे एकाचा मृतदेह सापडला.

🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील हिंदळे भंडारवाडी येथील बेपत्ता असलेले अरुण साबाजी सावंत (५७) यांचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास तेथील ‘भवानीचे कड’ या भागातील समुद्रकिनारी खडकात कुजलेल्या स्थितीत…

🛑देवगड तारामुंबरी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरातून प्रथमच आषाढी पायीवारीचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- देवगड. तारामुंबरी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर यांच्यावतीने १९ जून ते ७ जुलै या कालावधीत श्री संत सोपान काका आषाढी पायीवारी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. १९…

🛑ओहोळात आढळला तरुणाचा मृतदेह..

🖋️लोकसंवाद /- देवगड. वाडा गुरववाडी येथील हरिश्चंद्र गंगाराम गुरव (वय ४०) याचा मृतदेह वाडा ‘बन’ येथील ओहोळात बुधवारी दुपारी १२.१५ वा. च्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस…

🛑देवगड तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस दिनांक – 27/05/2025 पडलेला पाऊस यामध्ये देवगड तालुक्यात सर्वाधिक पाऊस म्हणजे 180mm एवढा पडल्याची नोंद झाली आहे. १) दोडामार्ग 34 mm २) सावंतवाडी 72…

🛑आचरा देवूळवाडी येथे झाड पडून विद्यूत मंडळाचे नुकसान,पावसाचा जोर कायम.

🖋️लोकसंवाद /-आचरा अर्जुन बापर्डेकर ऐन मे महिन्याच्या मध्यान्ही सुरु झालेल्या अवकाळी पावसाचा जोर कायम असून आता मान्सूनचे आगमन ही जवळ आल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.यामुळे अनेकांची उन्हाळी कामे खोळंबली आहेत.रतांबा…

🛑चिंदर येथे घरावर झाड पडून 48 जजाराचे नुकसान तर,आचरा येथे विजेच्या धक्क्याने गाय मृत.

🖋️लोकसंवाद /- आचरा. मुसळधार पावसामुळे आचरा परीसरालाचांगलेच झोडपले आहे.शुक्रवारी मुसळधार पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वारयामुळे चिंदर देऊळवाडी येथीलफावस्तीन मायकल लोबो यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून सुमारे ४८००० हजाराचे नुकसान झाले. तर…

You cannot copy content of this page