Category: आचरा

🛑आचरे गाऊडवाडी शाळेचा अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांनी घेतला शेतीच्या कामाचा अनुभव..

🖋️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर. हल्लीच्या यंत्रशक्तीच्या युगात दिवसेंदिवस श्रमशक्तीकडे दुर्लक्ष होत चालले आहे. सारे काही बाजारात सहज उपलब्ध होते त्यामुळे कष्टकरी लोकांचे जीवन कसे असते. हे मात्र अनेकांच्या लक्षात येत…

🛑आदर्श तबला क्लास कणकवलीचा 20जुलै रोजी गुरु पूजन सोहळा.

🖋️लोकसंवाद /- आचरा. आदर्श तबला क्लास कणकवलीचा गुरुपूजनाचा सोहळा *रविवार दिनांक 20 जुलै 2025रोजी दुपारी ठीक ३:००वाजता तेलीआळी येथील तबला क्लासमध्ये आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते. दीप…

🛑तळाशील रस्ता आणि किनारा यांच्यात उरले काही फुटांचे अंतर वस्तीच्या दिशेने लाटांचे आक्रमण वाढले.;अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धरले रोखून.

🖋️लोकसंवाद /- आचरा. समुद्राला आलेल्या उधाणाचा जोर वाढल्याने तळाशील किनाऱ्याला फटका बसला आहे. बंधारा नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. समुद्राच्या पाण्याचा तळाशील किनाऱ्याला तडाखा बसत आहे. समुद्राच्या पाण्याने…

🛑‌मोठी महत्वाकांक्षा बाळगून पुर्ततेसाठी कठोर मेहनत घ्या-जयंत देशपांडे.

🖋️लोकसंवाद/-आचरा,अर्जुन बापर्डेकर कोणतीही कला,खेळ एकाग्रता वाढवित असते.विद्यार्थ्यानी मोठी महत्वाकांक्षा बाळगून ती पूर्ततेसाठी कठोर मेहनत घेतली तर यश दूर नसल्याचे उद्गार मुंबई येथील सुप्रसिध्द उद्योजक जयंत देशपांडे यांनी आचरा हायस्कूल येथे…

🛑अवघा आचरा झाले वैकुंठमय केंद्र शाळा आचराच्या पायी वारीने वातावरण झाले भक्तीमय.

🖋️लोकसंवाद /-अर्जुन बापर्डेकर. टाळमृदंगाचा गजरात विठ्ठल रखुमाई सह अवघे वारकरी जनमिळून निघालेल्या केंद्र शाळे आचराच्या मुलांनी काढलेल्या पायी वारी फेरी मुळे आषाढी एकादशीच्या पुर्वसंध्येला आचरा परीसर भक्तीमय बनला होता.मुलांना आषाढ…

🛑आमदार निलेश राणेंकडून जखमी रिक्षा चालकास मदतीचा हात..

🖋️लोकसंवाद /- आचरा. नारिंग्रे येथे झालेल्या एसटी बस व रिक्षा अपघातात आचरा गावातील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तसेच या अपघात रिक्षा व्यावसायिक रघुनाथ रामदास बिनसाळे (५०, आचरा भंडारवाडी)…

🛑जिल्हा भाजप अध्यक्षांकडून रिक्षा अपघात ग्रस्तांच्या कुटुंबांना पंचवीस हजाराची तातडीची मदत.

🖋️लोकसंवाद /- आचरा. चार रिक्षा व्यावसायिकांचा मृत्यू हि अत्यंत ह्रदयदावक अशी घटना आहे. या चारही कुटुंबांची भेट घेतली.यातील तीन कुटुंबांत लहान मुले आहेत ज्यांना आपल्या वडिलांचे निधन झाले हेही समजू…

🛑जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.;तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर.

◼️पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त चिंदर ग्रामपंचायत व माय माऊली गृप चिंदर कडून विद्यार्थ्यांचा गुणगौरव. 🖋️लोकसंवाद /- आचरा. राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश…

🛑न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे नवागतांचे उत्साहात स्वागत.

🖋️लोकसंवाद /- आचरा. न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे नवागतांचे ढोल ताशांच्या गजरात उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी प्रवेश करणा-या मुलांवर पुष्पवर्षाव करत गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.प्रवेश दारावर आकर्षक…

🛑आचरा येथील सान्वी कुबल रौप्य पदकाची मानकरी.!

🖋️लोकसंवाद /-आचरा. महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ यांच्यावतीने गणित विषयाची स्पर्धा परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा तीन टप्यात पूर्ण होते. गणित संबोध , गणित प्राविण्य आणि तिसरा टप्पा गणित प्रज्ञा.…

You cannot copy content of this page