Category: देवगड

🛑एनएमएमएस परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल आचराचे घवघवीत यश.

✒️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे* आयोजित इयत्ता 8 वी एनएमएमएस राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा च्या नऊ विद्यार्थ्यांनी…

🛑वायंगणी ग्रंथालयाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त विविध स्पर्धाचे आयोजन..!

✒️लोकसंवाद /- आचरा. मालवण तालुक्यातील ‘ज्ञानदिप ग्रंथालय वायंगणी या ग्रंथालयाला नुकतीच ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने १५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते २ यावेळेत ज्ञानदीप…

🛑श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचरा तर्फे 8मार्च रोजी होममिनिस्टर स्पर्धा.

✒️लोकसंवाद /- अर्जुन बापर्डेकर श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचरा या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेने *जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दि.८ मार्च २०२६ रोजी दुपारी ठीक २.३०…

🛑शिवसेना ठाकरे पक्षातर्फे आयोजित नेत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

✒️लोकसंवाद /- आचरा. शिवजयंती निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित मोफत नेत्र तपासनी मोतिंबींदु ऑपरेशन व माफक दरात चष्मा कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे उद्धाटन शिवसेना तालुका…

🛑महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे मा. आम. वैभव नाईक यांनी घेतले दर्शन.

✒️लोकसंवाद /- देवगड. कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त माजी आमदार वैभव नाईक यांनी आज उपस्थित राहून श्री देव कुणकेश्वराचे पूजन करून दर्शन घेतले.…

🛑खुडी शाळेत भरला गावठी बाजार.

✒️लोकसंवाद /- देवगड. ‘ भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, कणगी,चिनी,शेवग्याच्या शेंगा, चवळी पाला, भुईमूगाच्या शेंगा,सुरण,वाली, फणसाच्या कुवऱ्या,लाल भाजी, मोहरीची भाजी 20 रुपयाला 2 जुड्या,,४०ला ४ जुड्या …अशा असंख्य आरोळ्यांनी…

🛑कुणकेश्वर यात्रोत्सवात ‘प्लास्टिक मुक्त’ उपक्रमाचे आयोजन.

✒️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील प्रसिध्द कुणकेश्वर यात्रोत्सवात प्लास्टिक मुक्त यात्रोत्सव राबविण्यात येणार आहे. याबाबतचे नियोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातुन ग्रामपंचायत व तालुकास्तवर करण्यात आले…

🛑पोयरे मश्वीवाडी येथे भीषण आगीत कलमबागा जळून लाखोंचे नुकसान तहसीलदार आर.जे.पवार यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

✒️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील पोयरे मस्वीवाडी येथे शनिवारी लागलेल्या भीषण आगीत सुमारे चाळीस एकर क्षेत्रावरील अनेक आंबा बागायतदारांच्या। धरत्या कलम बागा जळून लाखोंचे नुकसान झाले. शनिवारी सकाळी १० वाजल्यापासून…

🛑पुरळ पंचायत समिती मधुन भाजपच्या संजना आळवे विजयी.

✒️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील पुरळ पंचायत समिती गण मधुन संजना सत्यवान आळवे भाजप – या २३९५ सानवी सुधाकर तिर्लोटकर उबाठा – या १२३२ या गणातून ११६३ मतांनी संजना आळवे…

🛑पोयरे सडा येथे विजय गावकर यांचा मृत्यू..

✍️लोकसंवाद /- देवगड. मालवण – चिंदर येथील विजय पांडुरंग गावकर (वय ५२, रा. माधववाडी) याचा मृतदेह गुरुवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास देवगड तालुक्यातील पोयरे सडा येथे आढळून आला. या…

You cannot copy content of this page