Category: रत्नागिरी

🛑मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी.

◼️राजापुरातील देवाचेगोठणे,दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी. 🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचा कार्यभार ना. नितेश राणे यांच्याकडे आल्यानंतर मासेमारी व्यवसायाबरोबरच पर्यटन वाढ या दृष्टीने…

🛑भक्ती मयेकर खून प्रकरणात ट्विस्ट,बारमध्ये मोबाईल सापडला आरोपी दुर्वासचा बाप दर्शन पाटीलही ताब्यात.

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. जिल्ह्यात सध्या दुर्वास पाटीलने केलेल्या तिहेरी खून प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास रत्नागिरी पोलिसांनी युद्धपातळीवर सुरु केला आहे. मुख्य आरोपी दुर्वास आणि त्याचे तीन…

🛑कोकण रेल्वेच्या ​​मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर.

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. सुनील नारकर यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. सुनील नारकर हे १९९७ पासून कोकण रेल्वे मध्ये कार्यरत आहेत.कोकण रेल्वे मधील त्यांच्या…

🛑रत्नागिरी तालुका भंडारी संघाच्यावतीने 13 जुलै 2025 रोजी गुणवंतांचा होणार सत्कार.

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्यावतीने समाजातील गुणवंत विध्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार दि. 13/07/2025 रोजी दुपारी ठिक 3:00 वा कित्ते भंडारी हॉल, बंदर…

🛑मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदाराचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही.;खा.नारायण राणे.

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गांभीर्याने आणि वेळेत पूर्ण करत नसेल तर संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करा, अधिकाऱ्यांनी आता याबाबत कडक भूमिका घेतली पाहिजे, चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदाराचा हलगर्जीपणा अजिबात…

🛑रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची नोंद: गुहागर तालुक्यात सर्वाधिक 190.40 मिमी!*

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. कोकणात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत आज जोरदार पावसाची नोंद झाली. गुहागर तालुक्याने 190.40 मिमी पावसासह आघाडी घेतली, तर लांजा (128.00 मिमी), रत्नागिरी…

🛑प्रलंबित खातेदार, पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत फार्मर आयडी काढून घ्यावा.

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. जिल्ह्यातील प्रलंबित सर्व खातेदार व पी एम किसान योजनेतील लाभार्थी यांनी ३१ मे २०२५ अखेर अॕग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी पूर्ण करून आपला फार्मर आयडी काढून घ्यावा. नोंदणी करण्यासाठी…

🛑रेल्वे प्रवासात अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरून प्रवश्याच्या बँक खात्यातून रक्कम केली लंपास.

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. दिवा ते सावंतवाडी पॅसेंजर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून,त्या मोबाईलचा वापर करत त्याच्या बँक खात्यातून तब्बल १६,९०० रुपयांची रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस…

🛑कोकण रेल्वेची वेग मर्यादा १५ जून पासून कमी राहणार.

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी १० जून पासून पावसाळी वेळापत्रक लागू होते. यंदा ते पाच दिवस उशिराने लागू होणार आहे. या कालावधीत रेल्वेगाड्यांची वेगमर्यादा कमी करण्यात येणार आहे.…

🛑गपतीपुळे समुद्रात ड्रॅगन बोटीवरून पडून एकाचा मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रात गुरुवार दिनांक 24 एप्रिल रोजी सायंकाळच्या दरम्यान सुरेश जेटानंद गावराणी, वय वर्षे 49 या कोल्हापूर येथील प्रौढाचा ड्रॅगन बोटीवरून पडून…

You cannot copy content of this page