🛑56%टक्के पगारावर एसटी कर्मचारी संघटनांनी आवाज उठविला पाहिजे.;वैभव नाईक.
◼️कणकवली एसटी आगार येथे एसटी कामगार सेनेच्या फलकाचे मा.आम.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. एसटी कर्मचाऱ्यांना केवळ ५६ टक्के पगार देण्यात आला आहे.महायुती सरकारने कष्टकरी कर्मचाऱ्यांची हि कुचेष्टा…
