🛑शिवसेनेच्या सभेत आगामी निवडणुकाबाबत महत्वपूर्ण निर्णय..
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप, राष्ट्रवादी व मित्रपक्षांशी युतीचा निर्णय व शिवसेनेचे उमेदवार ठरविण्याचे सर्वाधिकार आमदार दीपक केसरकर यांनाच आहेत, असा महत्त्वपूर्ण ठराव शिवसेनेच्या मासिक सभेत घेण्यात आला.…
