Category: मुंबई

🛑भाजपच्या महापालिका यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. राज्यात मुंबईसह बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. या यशानंतर राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची…

🛑राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजणार?निवडणुक आयुक्त यांची आज पत्रकार परिषद!

🖋️लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज मंगळवारी दुपारी ४ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे विशेष…

🛑मंत्री नितेश राणे यांच्या मत्स्यव्यवसाय विभागात होणार मेघा भरती..

🖋️लोकसंवाद /- मुंबई. राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाचा कारभार आणखी प्रभावी आणि वेगवान होणार आहे. शासनाने विभागाच्या कर्मचारी रचनेचा (आकृतिबंध) पूर्ण आढावा घेऊन त्यात सुधारणा केल्या आहेत. यामुळे नवीन कर्मचाऱ्यांची भरती होईल…

🛑राज्यातील 29महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर.;15 जानेवारी मतदान आणि 16 जानेवारी मतमोजणी.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्र ज्यातील महापालिका निवडणुका नेमक्या कधी होणार,याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असतानाच निवडणूक आयोगाने यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत राज्यातील महापालिका निवडणुकीच्या…

🛑महाराष्ट्र विधिमंडळ नागपूर हिवाळी अधिवेशन 2025’च्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रम.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्र विधिमंडळ नागपूर हिवाळी अधिवेशन 2025’च्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रम मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. राज्यातील विविध विभागांचे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि…

🛑दशावतार कलाकार श्री.यश जळवी यांना मुंबई येथे “यू इन्स्पायर” पुरस्काराने सन्मानित..

🖋️लोकसंवाद /- मुंबई. कोकणाच्या पारंपरिक दशावतार कलेला आधुनिक काळात नवसंजीवनी देणारे कलाकार यश जळवी यांना मुंबईत झालेल्या कोकण कला महोत्सवात प्रतिष्ठेचा “यू इन्स्पायर पुरस्कार” प्रदान करण्यात आला.कोकण संस्थेच्या वतीने दिला…

🛑राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान.;3 डिसेंबर 2025 मतमोजणी.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान; तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार असल्याने…

🛑मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांचा मच्छिमारांना दिलासा.;अल्पमुदतीच्या कर्जावर ४ टक्के व्याज परतावा सवलत..

◼️राज्यातील 16 लाख मत्स्यमारांना मिळणार फायदे,मत्स्य व्यवसायाला कृषी चा दर्जा दिल्यानंतर राज्य सरकारचा दुसरा मोठा निर्णय.. 🖋️लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्राचे बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी क्रांतिकारी…

🛑दोन डिसेंबरला होणार नगरपरिषदच्या निवडणुका तीन डिसेंबरला मतमोजणी.;निवडणूक आयोगाकडून घोषणा..

🖋️लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्र ज्यातील नगरपालिका निवडणूकांचे बिगूल वाजले असून निवडणुकी संदर्भातील आजपासून 4नोव्हेंबर पासुन आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.राज्यात होऊ घातलेल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका 2 डिसेंबरला…

🛑वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांचे दुःखद निधन,मालवणी बोलीला भरजरी साज चढवणारा आपला माणूस गेला !

🖋️लोकसंवाद /- मुंबई. मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर वेगळी ओळख देणारे, प्रादेशिक नाट्यसंस्कृतीचे निष्ठावंत वाहक आणि ‘वस्त्रहरण’ या नाटकाचे लेखक जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) रात्री वृद्धापकाळाने…

You cannot copy content of this page