Category: मुंबई

जेवढे गेले त्यातील ८० टक्के आमदार परत येणार.;शरद पवार.

▪️राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थान आता कार्यकर्ते जमू लागले,पडद्यामागे मोठ्या हालचाली घडत असल्याचे संकेत.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी…

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट.;अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ,

▪️देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आता दोघंही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार ३० ते ४० आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. आज सकाळी…

अजित पवारांसह राष्ट्रवादी पक्षाचे ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार..महाराष्ट्रात राजकीय वादळ..!

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. विरोधी पक्ष नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत अजित पवार हे राजभवनाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. राज्यपालांची भेट घेऊन ते पुढील प्रक्रियेत सहभागी होणार…

तिलारी धरण प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी ३३० कोटी रुपयांची मंजुरी..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त व महत्वाकांक्षी तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनाकरिता ३३० कोटी रुपयांच्या खर्चास आज तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या नियंत्रण मंडळाच्या ६…

एसटी’ चे आधुनिकीकरण करून लोकवाहिनीला सक्षम करणार.;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

▪️एसटीचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा उत्साहात.. ✍🏼लोकसंवाद /-मुंबई. राज्य शासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी, एसटीच्या पायाभूत सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठीही निर्णय घेण्यात येत…

स्वच्छ, निर्मल वारीसाठी शासन कटिबद्ध.;21 कोटींचा निधी मंजूर गिरीश महाजन.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. आषाढी वारीला अनेक वर्षांची परंपरा आहे. लाखो भाविक वारीसाठी येत असल्याने वारकऱ्यांच्या आरोग्याची, स्वच्छतेची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. शासन स्वच्छ, सुंदर व निर्मल वारीसाठी कटिबद्ध असून यंदाच्या…

महसूल विभागात बदल्यांचा रात्रीस खेळ चाले,६० हून अधिक अधिकाऱ्यांच्या गुपचूप बदल्या..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महसूल विभागातील तब्बल साठहून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास काढण्याचे काम राज्यातल्या या अतिगतिमान सरकारने केले आहे.यामध्ये प्रामुख्याने तहसीलदारांचा समावेश आहे. शासनाच्या विविध विभागांतील…

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आय टी इंजिनिअरला मुंबई पोलिसांनी केले अटक..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले होते.ही धमकी ट्विटरवरुन दिली होती. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून…

भाजपचे मिशन लोकसभा सुरु,४८ तगड्या नेत्यांवर मतदारसंघांची जबाबदारी,वाचा संपूर्ण यादी

✍🏼लोकसंवाद/- मुंबई. भाजपने मिशन लोकसभा आणि विधानसभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. विनय सहस्त्रबुद्धे यांना ठाणे, मुरलीधर मोहोळ यांना पुणे,…

पहिला विस्तार करायला ४१ दिवस लागले.;त्या विस्तारास नऊ महिने होऊन गेले तरी दुसऱ्या विस्ताराचा पाळणा हलायला तयार नाही.;सामनातून ठाकरे गटाचा हल्लाबोल..

▪️कारण सगळाच ‘वांझ’ कारभार,पाळणा इकडे व दोरी हलवणारे दिल्लीत.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताचारी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय…

You cannot copy content of this page