Category: मुंबई

🛑आता पांढरे रेशनकार्डधारकांनाही मिळणार ‘आयुष्मान कार्ड’;रेशनकार्ड आधारशी लिंक करण्याच्या सूचना..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. केशरी, पिवळे रेशनकार्डधारकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळत आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची सांगड घालून त्या…

🛑कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

▪️पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी बिनचूक व पारदर्शी होण्यासाठी प्रयत्न करावे.;विभागीय आयुक्त पी. वेलरासू. ✍🏼लोकसंवाद /- ठाणे. विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आज पहिले प्रशिक्षण विभागीय आयुक्त पी.…

🛑शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी,एसटीच्या विद्यार्थी सवलत पास योजनेत क्रांतीकारी बदल..

▪️महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा निर्णय आता एसटी महामंडळाचे मोफत पास आता थेट शाळा-कॉलेजमध्येच मिळणार.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. एसटी महामंडळालाच्या बसेसमुळे ग्रामीण भागातील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध सवलतीचे पास दिले जातात. आता…

🛑मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला;एअर इंडियाचे विमान रनवेवर धावत असतानाच इंडीगो विमानाचे झाले लँडिंग..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला आहे. मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर दोन विमाने धोकादायकरित्या जवळ आल्याने मोठी दुर्घटना टळली. ज्या धावपट्टीवरून दुसरे विमान उड्डाण घेत…

🛑कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकित मनसेचा निरंजन डावखरे यांना पाठिंबा..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार निवडीच्या जोरदार हालचाली सुरू असून राज ठाकरे यांनी आपला निर्णय पुन्हा बदलला आहे.कालच उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या…

🛑खासदार नारायण राणे यांनी आज मुंबई येथील शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंची घेतली सदिच्छा भेट..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर खासदार श्री. नारायणराव राणे साहेब यांनी आज मुंबई येथील शिवतीर्थ या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज साहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी…

🛑लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांशी चर्चा,तर उद्या दिल्लीत बैठक.; शरद पवार.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळताना दिसत आहे. राज्यात तब्बल ३० जागांवर महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. राज्यातील उमेदवारांची विजयी घौडदौड सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा…

🛑मुंबईत आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीची १० व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या.;मंत्रालयासमोरील घटना.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने 10 व्या मजल्यावरुन उडी घेत जीवन संपवलं आहे.मंत्रालयासमोरील इमारतीवरुन या तरुणीने उडी घेत आत्महत्या…

🛑येत्या ४८ ते ७२ तासात मान्सून महाराष्ट्रात धडकणार..

भारतीय हवामान खात्याचा अंदाज.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. दोन दिवसांपासून मान्सूनचा मुक्काम केरळमध्ये होता. मान्सूनने आपला मुक्काम हलवला असून कर्नाटक,तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशात मान्सून दाखल झाला आहे.त्यामुळे पश्चिमी वाऱ्यांनी वेग घेतला आहे.मान्सूनला…

🛑देशात पुन्हा एकदा मोदी सरकार,पण ४०० पार नाही जाणार,एक्झिट पोलचा अंदाज..

✍🏼लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा पूर्ण बहुमतासह पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. मात्र अबकी बार ४०० पार हा मोदींचा नारा सत्यात…

You cannot copy content of this page