Category: मुंबई

🛑राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राजकीय वर्तुळात बाकी कुठल्या पदा बाबत ठाम माहीत नसले तरी राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष होणार या चर्चांना उधाण होतेच.आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.राहुल नार्वेकर यांची पुन्हा…

🛑देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार.;विधीमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड,उद्या गुरुवारी होणार शपथविधी.

✍🏼लोकसंवाद /-  मुंबई. गेल्या ११ दिवसापासून सुरू असलेला महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची…

🛑महायुती आज सत्तास्थापनेचा दावा करणार;गटनेता निवडीबाबत आज भाजपची होणार बैठक..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस झाले आहेत. असं असताना अद्यापपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. किंबहुना राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव देखील जाहीर झालेलं नाही. तर आता…

🛑भाजपचे नरेंद्र मोदी,अमित शहा जो निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असेल.;एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले जाहीर.

▪️देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग झाला आता मोकळा.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. निवडणुकीच्या निकालानंतर मी आज सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना जनतेला मनापासून धन्यवाद त्यामुळे जे काही अडीच वर्षांमध्ये महायुतीने केलेले…

🛑लाडक्या बहिणींच्या खात्यात “या” तारखेला होणार २१०० रुपये जमा..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची रक्कम वाढवून २१०० केली होती.दरम्यान आता विधानसभा निवडणूक झाली असून महायुती विजयी झाली आहे.त्यामुळे लाडक्या बहिणी पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत…

🛑नव्या सरकारचा शपथविधी लांबणीवर?सत्तास्थापनेत नवा ट्विस्ट.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले.भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला घसघशीत बहुमत मिळालं.त्यानंतर आज किंवा उद्याच शपथविधी होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या.परंतु तूर्तास सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात…

🛑विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती टक्के % मतदान झालं? जाणून घ्या.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्यात काल विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत राज्यभरात 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. मात्र आता आपण कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झालं? जाणून घेऊया.…

🛑लाडक्या बहिणींना 2100.rs. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वृद्धांना पेन्शन,महायुतीच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महायुतीने प्रचाराचा शुभारंभ केलेला असून कोल्हापूरमधल्या जाहीर सभेच्या माध्यमातून ‘केलंय काम भारी आता पुढची तयारी’ अशा टॅगलाईनखाली जाहीरनामा प्रसिद्ध केला.लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून २१०० केले जातील,…

🛑लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट,तर महिन्याला लाडक्या बहिणींना 3000.rs.राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस नेते राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून मोठ्या…

🛑शिवसेनेची पहिली यादी जाहीर,सावंतवाडीतून दीपक केसरकर,रत्नागिरीतून उदय सामंत तर राजापूररातून किरण सामंत यांची नावे पहिल्याच यादीत..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. मनसेने आपल्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर त्यापाठोपाठ आता शिवसेनेने आपली पाहिली यादी जाहीर केली आहे. ४५ उमेदवारांची पहिली यादी पक्षाने रात्री ११.३० वाजता जाहीर केली. *मतदासंघ…

You cannot copy content of this page