Category: परुळे

🛑परुळे विद्यामंदिरच्या चार विद्यार्थ्यांना मिळाली ज्ञानज्योत शिष्यवृत्ती.

✒️लोकसंवाद /- परुळे. विद्याप्रसारक विश्वस्त मंडळ, परुळे संचलित अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी-कुडाळ यांच्या वतीने ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. ग्रामीण भागातील…

🛑परुळेत केबिनवर चढलेल्या महसूल कर्मचाऱ्यासह डंपर पळविला महसूल यंत्रणेत खळबळ..

✒️लोकसंवाद /- परुळे. वेंगुर्ले तालुक्यातील परुळे परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे महसूल विभागात संतापाची लाट उसळली आहे. वाहन तपासणीदरम्यान थांबवलेला डंपर थेट महसूल कर्मचाऱ्यालाच सोबत घेऊन पळवण्यात आल्याची गंभीर…

🛑निवती पोलीस दलाच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ एकता दौड चे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- परुळे. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधत निवती पोलीस दलाच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ एकता दौड आयोजित करण्यात…

🛑परुळे बाजार ग्रामपंचायत सभागृहात रक्तदान शिबीर व महिला हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न..

🖋️लोकसंवाद /- परुळे. रक्तदान हे श्रेष्ठ दान… रक्तदान हे जीवदान आहे चला एक थेंब रक्त देऊन एखाद्याला नवजीवन देऊया! असा प्रेरणादायी संदेश देण्याच्या हेतूने परुळे बाजार ग्रामपंचायत सभागृहात रक्तदान शिबीर…

🛑परुळे बाजार ग्रामपंचायत सभागृहात मोफत नेत्र तपासणी,मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.

🖋️लोकसंवाद /- परुळे. नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान सेवा पंधरवडा अंतर्गत व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा परुळे विभाग भाजप युवा मोर्चा वेंगुर्ले…

🛑परुळे येथे माजी विद्यार्थी माजी विद्यार्थी मेळावा संपन्न.

🖋️लोकसंवाद /- परुळे. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सरसावले माजी विद्यार्थी शासनाने सर्व प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात यावेत असे सांगितले त्यांचेच निमित्ताने जिल्हा परिषद केंद्र शाळा परुळे नंबर 3 या…

You cannot copy content of this page