चिपी विमानतळावर 18एप्रील पासून मुंबई -चिपी विमान सेवा सुरु होणार.;खासदार नारायण राणे.
लोकसंवाद /- नवी दिल्ली. परुळे चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर येत्या १८ एप्रील पासून एअर अलायन्सची मुंबई – सिंधुदुर्ग- मुंबई सेवा देणारी विमाने उतरणार आहेत. एअर अलायन्स बरोबरच इंडीगो विमान कंपनीची…