उपमुख्यमंत्री अजित पवार हसन मुश्रीफ यांचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी आंबोली दौऱ्यावेळी केले स्वागत.
लोकसंवाद /- कणकवली. आंबोली नांगरतासवाडी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस प्रजनन केंद्राच्या पाहणीसाठी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे यांचे जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हाध्यक्ष अबिद…