🛑युनियन इंग्लिश स्कूल ,आंबोली 1991 एस एस सी बॅच स्नेहसंमेलन व गुरुवंदन सोहळा.
🖋️लोकसंवाद /- आंबोली. युनियन इंग्लिश स्कूल,आंबोली या शाळेच्या 1991 बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा दिनांक 13 मे 2025 रोजी ग्रीन व्हली रिसॉर्ट आंबोली येथे पार पडला. सदर गुरु वंदन…
