🛑खग्रास चंद्रग्रहणानिमीत्त अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामीं मंदिर दिनक्रमात बदल!
◼️सायंकाळी ६ ते ८ या वेळेत स्वामी दर्शन करीता मंदीर बंद राहील. ✒️लोकसंवाद /- अक्कलकोट फाल्गुन शुक्ल पक्ष पौर्णिमा मंगळवार दि. ३ मार्च रोजी खग्रास (ग्रस्तोदीत) चंद्रग्रहण आल्यामुळे अक्कलकोट येथील…
