Author: Loksanvad News

🛑पिंगुळी गावातील शेतकरी कृषी विषयक अभ्यास दौऱ्यावर..

✒️लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. पिंगुळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पिंगुळी गावातील शेतकऱ्यांसाठी  आयोजित करण्यात आलेल्या कृषि विषयक अभ्यास दौऱ्याचा शुभारंभ आज सरपंच अजय आकेरकर यांच्या हस्ते करण्यात आला नाशिक पुणे बारामती…

🛑अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांचा कुडाळ दौरा..वृक्षारोपणासह तहसील,प्रांत व भूमी अभिलेख कार्यालयांना भेट..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज कुडाळ प्रांत आणि तहसिल कार्यालयांना भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. दौऱ्याची सुरुवात…

🛑जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा युवानेते विशाल परब यांच्याकडून वृक्ष लागवड..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन असल्याने या निमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या अभियानांतर्गत सावंतवाडी भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब यांच्या मार्गदर्शनाखाली…

🛑जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाराप येथे वृक्षारोपण..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाराप येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. झाराप ग्रामपंचायतीच्या सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करून…

🛑पाट हायस्कूलमध्ये पर्यावरण दिन साजरा..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पाच जून हा पर्यावरण दिन वृक्षारोपण करून सर्वत्र साजरा होत आहे .पाट हायस्कूल इको क्लब आणि हरित सेनेमार्फत जांभूळ ,गुलमोहर ,रतंबा, जायफळ ,तसेच इतर झाडांची लागवड करून…

🛑सावंतवाडीत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम उत्साहात संपन्न; पर्यावरण रक्षणासाठी भाजपाचा संकल्प.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एका भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे सर्वोदय नगर…

🛑सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रमोद जठार यांनी महत्त्वपूर्ण पावले..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रमोद जठार यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, आज त्यांनी सावंतवाडी नगरपालिकेला विशेष भेट दिली. या भेटीदरम्यान नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांनी…

🛑वालावल ग्रामसभेत गोंधळ : सरपंचांवर प्रश्नांचा भडिमार, सभा अर्धवट सोडली..

◼️विकासकामे पाणीपुरवठा, शौचालयावरून ग्रामस्थ आक्रमक; महिलांशी अरेरावीचा आरोप.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. 2 जून 2026 रोजी झालेल्या वालावल ग्रामसभेत विकासकामांच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांनी सरपंचांना धारेवर धरले. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने व सरपंचांनी…

🛑वालावल लक्ष्मी नारायण मंदिर येथिल दशावतार नाटकाचे जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते शुभारंभ..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. श्री.नारायण आसयेकर प्रस्तुत श्री.भूमिका मायापूर्वचारी दशावतारी नाट्य मंडळ मळगाव निर्मित संकटमोचक श्री गणेश या नाट्यप्रयोगाचा शुभारंभ वालावल येथील लक्ष्मी नारायण मंदिरच्या रंगमंचावर बुधवार दिनांक ०३ जून २०२६…

You cannot copy content of this page