Author: Loksanvad News

🛑भाजपच्या महापालिका यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. राज्यात मुंबईसह बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. या यशानंतर राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची…

🛑इन्सुली तपासणी नाक्यावर 20 लाखाची गोवा बनावटी दारू जप्त.;गाड्यांसह तिघांना अटक.

🖋️लोकसंवाद /- बांदा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोव्याहून येणारा २० लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.गुरुवारी दिवसभरात तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये…

🛑दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील जुनाबाजार कामत नगर येथे दहावी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली.जतिन उर्फ जय प्रशांत राऊळ (वय १६) असं त्याच नाव असून आत्महत्ये मागचे…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार.;भाजप नेते खासदार नारायण राणेंची घोषणा.

◼️लवकरच जागा वाटपाचा फॉर्मुला जाहीर करू खासदार नारायण राणे यांची माहिती. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे अभिनंदन करण्यात…

🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समितीची बैठक संपन्न.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे, निवडणूक खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवणे तसेच आर्थिक बळाचा गैरवापर व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण…

🛑जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज पहिल्याच दिवशी उमेदवारांनी घेतले अर्ज.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून कुडाळ तहसीलदार कार्यालयात जोरदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि अपक्ष उमेदवारांनी…

🛑ब्लू डार्ट गाडीची दरोडा घालून लुटमार करायचा प्रयत्न केल्या प्रकरणी २ आरोपींची जमिनावर मुक्तता.;ॲड.विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. ब्लू डार्ट गाडीची दरोडा घालून लुटमार करायचा प्रयत्न केल्या प्रकरणी २ आरोपींची दिनांक १५/०१/२०२६ रोजी जिल्हा न्यायाधीश श्रीम. व्हि.एस.देशमुख यांनी जामीनावर मुक्ततेचा आदेश केला.आरोपीच्या वतीने तर्फे ॲड.विवेक…

🛑कुडाळ येथील राडा प्रकरणी शिवसेना उबाठा शहर निरीक्षक सुशिल चिंदरकर यांच्यासह पाचजणांची निर्दोष मुक्तता.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. दोन वर्षांपूर्वी कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे कुडाळ आणि मालवण मधील तरुणांच्या दोन गटात तूफान हाणामारी झाली होती. या राड्याच्या गुन्ह्यातून उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी सुशिल…

🛑नामनिर्देशन पत्र भरताना चार व्यक्तींनाच प्रवेश,निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश.;वाहन संख्येवर सुद्धा निर्बंध.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्यानि वडणूका जाहीर झाल्या आहेत. १६ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान नामनिर्देशन पत्र भरली जाणार आहेत. त्यासाठी कुडाळचे तहसिदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय…

🛑जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज.;५.९९ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क.

◼️जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर यांची संयुक्त पत्रकार परिषद संपन्न. 🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक घोषित झाली आहे. जिल्ह्यातील ५० जिल्हा…

You cannot copy content of this page