Author: Loksanvad News

🛑उभ्या कारला भरधाव ट्रकची मागून धडक, बोर्डवे फाटा येथील घटना..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. गोव्याहून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रक (MH 08 – AP 3940) ने रस्त्याच्या बाजूला उभी असलेल्या स्विफ्ट कार (MH 05-CV – 4169 ) ला जोरदार धडक…

🛑फोंडाघाट सरपंच सौ.संजना आग्रे यांच्याकडून कार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ व साडी वाटप..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. महाराष्ट्र शासनाने अयोध्येतील राममंदिर उद्घाटन सोहळा आणि महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ अन् महिलांसाठी साडीवाटप उपक्रम राबवून “जनतेचे सरकार” असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे.…

🛑नरडवे श्री अंबाबाई मंदिरात उद्यापासून हरिनाम सप्ताह..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील नरडवे गावचे ग्रामदैवत श्री देवी अंबाबाई मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताह रविवार 18 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्ताने ग्रामस्थांकडून मंदिर आकर्षकरित्या…

🛑गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळेपर्यंत मजदूर संघ कृती समितीचा लढा सुरूच रहाणार..!

२७ फेब्रुवारी रोजी गिरणी कामगारांचा भव्य मोर्चा विधानभवनावर ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. मुंबईच्या गिरणी कामगारांना गिरण्यांच्या जमिनीवर तसेच अन्यत्र घरे मिळावीत आणि तीही लवकरात लवकर मिळावीत या मागणीसाठी येत्या २७ फेब्रुवारी…

🛑चिपळुणात निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक, राणे आणि जाधव यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले..

▪️आमदार भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर झाला जोरदार राडा.. ✍🏼लोकसंवाद /- चिपळूण. माजी खासदार नीलेश राणे यांच्या गाडीवर चिपळुणात आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे चिपळुणात जोरदार राडा झाला…

🛑रोणापाल येथील युवकाची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या..

✍🏼लोकसंवाद /- बांदा. सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल -आरोसकर टेंब येथील विश्राम गोविंद पालव (३०) या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास…

🛑कुडाळ शहरातील वॉर्ड क्र.१५ मधील विधवा निराधार १४ महिलांना नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या सहकार्याने व्यवसासाठी अनुदान..

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी. कुडाळ नगरपंचायत महिला व बालकल्याण विभाग सन 2023 -2024 अंतर्गत विधवा निराधार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या हेतूने कुडाळ नगरपंचायत हद्दीतील 62 विधवा निराधार महिलांना आपला नवीन…

🛑आमदार वैभव नाईक आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची बंद दाराआड भेट,;चर्चेला उधाण..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आमदार वैभव नाईक यांनी भाजप नेते पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची येथील कणकवली शासकीय विश्रामगृहावर भेट घेतल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे.ही भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली सारख्या ठिकाणी…

🛑भाजपा एनजीओ आघाडीच्या जिल्हा सहसंयोजक पदी भिकाजी उर्फ बाळा मेस्त्री…

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय जनता पार्टी सेवाभावी संस्था (एनजीओ) आघाडी सिंधुदुर्गच्या जिल्हा सहसंयोजक पदी भिकाजी उर्फ बाळा गोविंद मेस्त्री यांची आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री भालचंद्र राऊत यांनी नियुक्ती केली आहे. बाळा…

🛑आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न,विद्यार्थ्यांनी घेतले आपत्तीकाळात बचावाचे धडे..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 03 येथे विद्यार्थ्यांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व नागरी संरक्षण दल, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षनाचे आयोजन करण्यात…

You cannot copy content of this page