Author: Loksanvad News

🛑आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न,विद्यार्थ्यांनी घेतले आपत्तीकाळात बचावाचे धडे..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 03 येथे विद्यार्थ्यांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व नागरी संरक्षण दल, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षनाचे आयोजन करण्यात…

🛑आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रा नियोजन बैठक भाविकांना सुविधा द्या.;पालकमंत्री रविंद्र चव्हाण.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेला अनेक ठिकाणाहून भाविक येतात. यात्राकाळात भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. भाविकांना सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे…

🛑पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये परत एनडीएचे सरकार येणार..

▪️लोकसभेच्या विजयात महाराष्ट्राचे मोठे योगदान राहणार – प्रफुल पटेल.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. १५ फेब्रुवारी – आमची महायुती एकदम घट्ट असून चांगले काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या…

🛑कुडाळ नगरपंचायत महिला व बालकल्याण विभागमार्फत नगरपंचायत हद्दीतील 62 विधवा निराधार महिलांना निधीचे वितरण..

▪️महिला व बालकल्याण सभापती तथा माजी नगराध्यक्षा सौ आफरीन करोल यांची माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत महिला व बालकल्याण विभाग सन 2023 -2024 अंतर्गत विधवा निराधार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम…

🛑मनसेचा 25 फेब्रुवारीला कुडाळ येथे बाल महोत्सव..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वस्तिक प्रतिष्ठान,कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बालमहोत्सवाचे आयोजन केले आहे. या मधे पहिली ते दहावी वयोगटातील विदयार्थांच्या विविध स्पर्धाचे आयोजन केले आहे. सकाळी…

🛑LOKSANVAD LIVE ADVT.💥🔅सौंदर्याची वैभवी परंपरा आता आपल्या कुडाळमध्ये🔅💥🎊

🎊🎊🎊💥🔅सौंदर्याची वैभवी परंपरा आता आपल्या कुडाळमध्ये🔅💥🎊🎊🎊 🛑१० फेब्रुवारी २०२४ पासून कुडाळमद्धे सुरूवात..🎁💫🌟🎁✨🌟🎁✨🌟🎁⭐🎁🎁🌟✨🎁🌟✨🎁🌟💫🎁⭐🎁 💝भव्य उद्घाटन सोहळ्यानंतर भेट द्या..💝 🏓लग्न समारंभ ,साखरपुडा ,मुंज, गृहप्रवेश ,बारसा तसेच ईतर शुभमुहुर्तावर सोने,चांदी ,हिरे खरेदीस ग्राहकांसाठी…

🛑घोटगे येथील श्री देवी बोरचाई मंदिरचा वर्धापन उद्या दिन सोहळा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील घोटगे येथील श्री देवी बोरचाई मंदिरचा वर्धापन दिन सोहळा उद्या, १५ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. १५ रोजी सकाळी ८ वाजता गणेश पूजन, पुण्याह…

🛑गोवा बनावटीची दारूची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी 25 लाखाचा मुद्देमाल जप्त..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गोवा बनावटीची दारूची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी दोघांवर कारवाई केली आहे.त्यांच्याकडून १० लाखाच्या दारूसह १५ लाखाची गाडी असा एकूण २५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

🛑भाजपाकडून आज राज्यसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची यादी जाहीर..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. भाजपकडून पुन्हा धक्कातंत्रभाजपाकडून आज राज्यसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. चव्हाण यांच्या व्यतिरिक्त…

🛑माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग कोंडसकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव बेनवाडी येथील पांडुरंग भिवा कोंडसकर यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कुडाळ येथील जि टी राणे रुग्णालयात ८.३० वाजता निधन झाले माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद…

You cannot copy content of this page