🛑केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस केले अभिवादन.
▪️कणकवली बुद्ध विहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अर्पण केला पुष्पहार.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. स्वातंत्रता समता व बंधुता या मूल्यांचा पुरस्कार करणारे, समाजसुधारणेचे अग्रणी, अर्थतज्ज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,…
