🛑कर्नाटकातील बंगलुरु मद्धे बकर्याच्या नावाखाली कुत्र्यांच्या मटणाची विक्री ?2700 किलो मांस जप्त..
*लोकसंवाद /- कर्नाटक.* कर्नाटकातील बंगलुरु पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शुक्रवारी कुत्र्याचे मांस विकल्याच्या संशयावरुन बंगलुरुत तीन ‘एफआयआर’ दाखल झाले आहेत. पहिला एफआयआर कुत्र्याचे मांस बकरीच्या मांस मिसळून त्याची वाहतूक…
