🛑कुडाळ शहरातील एका बिल्डिंग मधील भाडेकरू प्रसाद नाईक यांच्या खोलीमध्ये लागली आग…
◼️आग एवढी भीषण होती की,खोलीतील सर्व वस्तू जळून राख झाल्या.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील वाघ सावंत टेंब येथील भवानी मंदिर नजीक असलेल्या महेश सामंत यांच्या बिल्डिंग मधील भाडेकरू प्रसाद…
