कुडाळ /-
कुडाळ अभिनवनगर येथील रहिवासी कविता तुकाराम तेरसे वय-67 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांच्या पाश्चात 2 मुलगे,सुना,नातवंडे असा परिवार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा बँक कर्मचारी,लायन्स क्लब कुडाळ सदस्य,कॅरम क्लब कुडाळ सदस्य श्री. चैतन्य उर्फ मिकी तेरसे यांच्या मातोश्री होय.