कुडाळ /-
कुडाळ शहरातील नगरपंचायत हद्दीतील ,कुडाळ केळबाई स्मशानभूमी येथे हायमास्ट बसविणे या कामाचा शुभारंभ आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी संपन्न झाला.या कार्यक्रमाचे नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.कुडाळ नगरपंचायतीमार्फत होत असलेल्या विकास कामांपैकी आज,कुडाळ शहरातील केळबाई स्मशानभूमी येथे हायमास्ट बसविणे कार्यक्रम कुडाळ नगरपंचायत चे नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली आणि स्थानिक नगरसेवक श्री.गणेश भोगटे यांच्या उपस्थित उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष ओंकार तेली,नगरसेवक सुनील बांदेकर,आबा धडाम,राकेश कांदे,नगरसेवक गणेश भोगटे ,राजू भक्षी,नगरसेविका ,साक्षी सावंत ,सौ.आश्विनी गावडे,सौ.उषा आठले ,श्री.इब्राहिम शेख ,केळबाई वाडीतील ग्रामस श्री.महेश राऊळ ,प्रसाद वडियेकर ,श्री.साळुंखे,तुकाराम राऊळ, मुळीक काका,मामा कुंभार,राजन राऊळ ,वालावलकर काका,दत्ताराम साळुंखे,प्रसाद वाडयेकर ,प्रथमेश केळबाईकर ,शैलेश राऊळ ,कृष्णा राऊळ,संजय राऊळ रोहन सावंत उपस्थित होते