✍🏼लोकसंवाद /- मालवण.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण तालुका माजी उपाध्यक्ष विष्णू गावडे यांनी गुरुवारी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला.शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्याहस्ते हा पक्षप्रवेश संपन्न झाला.यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, जिल्हा सचिव किसन मांजरेकर,मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर, मालवण शहर प्रमुख बाळू नाटेकर, महिला उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, महिला उप तालुकाप्रमुख भारती घारकर, उप तालुकाप्रमुख पराग खोत, विधानसभा क्षेत्र प्रमुख कणकवली जिल्हा परिषद तालुकाप्रमुख संदेश पटेल, उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील,उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, उपतालुकाप्रमुख उदय राऊत, शिवसैनिक अच्युत लोके, सुधीर चिंदरकर, उपतालुकाप्रमुख अरुण तोडणकर, दीपक राऊत यासह अन्य उपस्थित होते.
