दोडामार्ग /-

मोरगाव बागवाडी येथील केप्टॅन वामन नाईक व भरत गावडे यांच्या नेतृत्वा खाली शेकडो शिवसैनिकाचा भजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थित भाजप मध्ये प्रवेश.त्यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी,माजी जि प उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, दादू कविटकर, देऊ पिळणकर, संजय विरनोडकर, प्रविण गावकर उपस्थित होते. यावेळी भाजपामय तालुका करण्यास मोरगाव पासून सुरुवात केली असून थेट केर ते विर्डी तळेखोल भागा पर्यंत असेच पक्ष प्रवेश होतील, तालुका १००% भाजपमय करू असे या प्रसंगी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी म्हणाले.

प्रवेश केलेल्यात केप्टॅन वामन नाईक, भरत गावडे,नरेश नाईक, बाबी नाईक, सत्यवान नाईक, चंद्रकांत सावंत,विजय तावडे, चंद्रकांत नाईक,लक्ष्मण गावडे, कृष्णा नाईक,नवल नाईक, फोंडू नाईक,अमित मोरजकर, बस्त्याव फर्नाडिस,लाडू ( दाजी ) नाईक, राजू मेस्त्री,शिवदास नाईक, समीर सावंत, रामचंद्र देसाई,नारायण देसाई, रवींद्र गवस,नंदा नाईक, पुष्पा नाईक,पूजा तावडे, शोभा नाईक, लक्ष्मी नाईक,धनश्री सावंत,पार्वती सावंत आदी ग्रामस्थांचा सामावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page